वाढत्या अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : शहरातून राष्ट्रीय महामार्ग ७५३ जात असून सुकडी नाका ते विरसी पर्यंत रस्त्यावर अपघात मोठ्या…

वैनगंगा नदीचा नैसर्गिक काठ फोडल्याने गावाला पुराचा धोका

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मुंडरी (बु.) येथे रेती वाहतुकीसाठी कंत्राटदाराने वैनगंगा नदीचा नैसर्गिक काठ (तोंडी) जेसीबीच्या…

बुद्ध पौर्णिमेनिमित्त तुमसर रेंजमध्ये वन्य प्राणी गणना पाच ठिकाणी होणार

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : दरवर्षीप्रमाणे वन विभागाच्या वतीने बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पाणवठ्यांवर वन्य प्राण्यांची पाच ठिकाणी मचाणावर गणना करण्यात…

वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करा-खा.पटेल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमार्णाधीन इमारतीचे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे आणि हे बांधकाम अत्याधुनिक व…

वहिनीचा खून करुन फरार झालेल्या दिराला अखेर ब्रम्हपुरीतून अटक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : प्रेमसंबंध असलेल्या वहिनीने लग्नाला नकार दिल्याने दीराने वहिनीची हत्या केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे घडली.…

आता उमरेड-कºहांडल्यातील ‘पवनी गेट’ची विदेशी पर्यटकांना मोहिनी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ताडोबा, बोर आणि पेंचसारख्या नामांकित व्याघ्र प्रकल्पांना थेट टक्कर देत भंडारा जिल्ह्यातील उमरेडकºहांडल्याच्या पवनी गेटने अल्पावधीतच…

गटग्रामपंचायत कवलेवाडा पोटनिवडणूक: प्रभाग क्र.२ मधून यादवराव बडोले विजयी

भंडारा पत्रिका/वार्ताहर पालांदूर : लगतच्या गट ग्रामपंचायत कवलेवाडा येथे प्रभाग क्रमांक दोनची पोटनिवडणूक शांततेत पार पडली. या निवडणुकीत तीन उमेदवार…

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन समारंभ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्याच्या ६७ वा स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार १ मे २०२६ रोजी सकाळी…

वडिलाचे आधी आईचे नाव बंधनकारक डॉ. बबन मेश्राम यानी मानले शासनाचे आभार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आधी आईचे, नंतर वडिलांचे…

फळे पिकवण्यासाठी हानिकारक रसायनांच्या वापरावर प्रतिबंध

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (ऋररअक) नियमानुसार, फळे पिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा वापर करणे मानवी…