चारगाव फाट्याजवळ भीषण अपघात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : राष्ट्रीय महामार्गावरील चारगाव फाटा परिसरात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात साकोली तहसील कार्यालयात कार्यरत…

अवैध रेती वाहतुकीचा टिप्पर पकडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तहसील कार्यालयाचे महसूल पथक १० तारखेचे रात्री गस्तीवर अस्तांना त्यांना मिळालेले माहिती प्रमाणे…

नगर परिषद विद्यालयाचा कारभार प्रभारी मुख्याध्यापकावर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : अनेक दिवसांपासून पवनी नगर परिषदेकडून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय…

जि.प.तील लाचखोर कनिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : सेवा निवृत्तीचे कागदपत्रे लवकर तयार करून देण्यासह पे फिक्सेशन बरोबर नसल्याचे सांगून १.९२ लाखाची…

शॉर्ट सर्किटमुळे तणसाचे ढिगाºयाला आग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोरेगाव : तालुक्यातील कालिमाती येथे विजेच्या तारांमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे तणसाच्या ढिगाºयाला आग लागून १० हेक्टर क्षेत्रातील…

महापुरुषांची बदनामी करणाºयावर कठोर कारवाई करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून महापुरुषांविषयी आक्षेपार्ह आणि अपमानजनक मजकूर प्रसिद्ध करून समाजात तेढ निर्माण…

उर्विन नंदकिशोर चाचेरे हिचा गौरव….

लाखनी : महसूल कर्मचारी संघटना तालुका लाखनी च्या वतीने तहसीलदार लाखनी यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयातील शिपाई श्री. नंदकिशोर चाचेरे…

शहीद मिश्रा विद्यालयाची विद्यार्थीनी एलीना शेख ९५.४० टक्यासह तालुक्यात प्रथम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : नुकत्याच जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक नागपूर विभागीय मंडळाचे दहावीचे परीक्षेचे निकालात…