अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : कवलेवाडा येथून अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तिरोडा तहसीलदाराचे पथकाने जप्त करून प्रकरण…

भंडाºयात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे निषेध आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : देशात वाढत असलेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल भंडारा जिल्ह्याच्या…

बेमुदत संपात जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सहभागी नाही

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : राज्यभरात आज २१ एप्रिलपासून राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपात १९७० पासूनच्या इतिहासाला ह्या…

तक्रारीला पंधरा दिवस लोटूनही पुलाच्या बांधकामाची चौकशी नाही

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील रोहणा ते इंदूरखा रस्त्याच्या मधोमध असलेल्या नाल्यावर सुरू असलेले पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत…

सामूहिक विवाह सोहळे ही सामाजिक एक्य जपण्याची चळवळ – आ. कारेमोरे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : विवाह सोहळ्यांमध्ये होणारा अफाट खर्च, बडेजाव आणि त्यामुळे कुटुंबावर येणारे आर्थिक ओझे टाळण्यासाठी सामूहिक विवाह संकल्पना…

जिल्हाधिकाºयांच्या हस्तक्षेपामुळे वृक्षतोडीला ‘ब्रेक’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील चौपदरीकरणाच्या कामादरम्यान सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सावंत कुमार…

साकोली तलाव पुर्नबांधणीसाठी शेतकºयांचे आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शहरालगतचा महत्त्वाचा तलाव ९ आॅगस्ट २०२५ रोजी फुटून तब्बल नऊ महिने उलटले तरी अद्याप…

श्रीकांत तुमसरे गुरुजी यांना विदर्भस्तरीय उत्कृष्ट कलावंत,लेखक व दिग्दर्शक पुरस्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : विदर्भाच्या झाडीपट्टी रंगभूमीने आज पर्यंत अनेक कलावंत घडवले आहेत. कलावंताची खरी मेहनत दिसून येते…

उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळेच्या वेळेत बदलाची मागणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सध्या वाढत्या उन्हामुळे लहान मुलांना शाळेत जाताना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असल्याने पालकांमध्ये…

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई/भंडारा : संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात…