भंडारा जिल्हा विहिरीत पडलेल्या मादी चितळाचे वनविभागाकडून रेस्क्यू administratarApril 17, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली वनपरीक्षेत्रातील सहवनक्षेत्र सानगडी (पश्चिम) अंतर्गत झाडगाव बिट येथे पाण्याच्या शोधात भटकत असताना एका…
भंडारा जिल्हा तुमसर बाजार समितीच्या बैठकीवर हमाल माथाडी कृती समितीचा ‘बहिष्कार’ administratarApril 17, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर येथील हमाल व माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी…
नागपूर विदर्भ, मराठवाड्यात २१ एप्रिल पर्यंत अलर्ट administratarApril 17, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : देशभरातील हवामानात सध्या मोठे बदल जाणवत असून काही भागांमध्ये प्रचंड उष्णतेची लाट येण्याची शक्यता…
भंडारा जिल्हा लेंडेझरी वनपरिक्षेत्र कार्यालयात कर्मचाºयांचा ‘सुळसुळाट’ अधिकारी-कर्मचारी बेपत्ता, आदिवासी जनतेची पायपीट administratarApril 17, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : आदिवासी बहुल आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाºया लेंडेझरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू…
भंडारा धान खरेदी मर्यादा वाढविण्यासाठी भंडाºयात एल्गार मोर्चा administratarApril 17, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : खरीप हंगाम २०२५-२६ मधील धान खरेदीवरील मर्यादा तात्काळ वाढविण्याच्या प्रमुख मागणीसाठी भंडारा जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी आज…
नागपूर महावितरणचा ‘स्मार्ट’ सुरक्षेवर भर: वितरण रोहित्रांना ‘एफआरपी’चे अभेद्य सुरक्षा कुंपण administratarApril 17, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : सार्वजनिक सु- रक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आणि वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महावितरणने आता एक…
भंडारा जिल्हा बिबट्याचा थरारक हल्ला; ५ वर्षीय ‘अंशिका’ चा मृत्यू administratarApril 16, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली तालुक्यातील विर्शी येथे पहाटेच्या सुमारास घडलेल्या हृदयद्रावक घटनेत बिबट्याने अवघ्या ५ वर्षीय अंशिका…
महाराष्ट्र महाराष्ट्रात कामगारांना दुपारी सक्तीची विश्रांती administratarApril 16, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महराष्ट्रात वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने आणि हवामान विभागाने अलर्ट जारी केल्यानुसार राज्य उष्णता कृती आराखडा…
गोंदिया जिल्हा रानटी हत्तींसह वन्यप्राण्यांचा हैदोस;बाराभाटी, बोळदे शेतशिवारात हत्तींचे बस्तान administratarApril 16, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : अर्जुनी मोरगाव तालुक्यात रानटी हत्ती बिबट व अन्य वन्यप्राण्यांचा मोठा हैदोस वाढला असून…
नागपूर विदर्भासह मध्य भारत चाळीशीपार,आठ राज्यांमध्ये उष्णतेचा इशारा administratarApril 16, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : देशभरात एप्रिल महिन्याच्या मध्यापासूनच उष्णतेची तीव्रता वाढू लागली असून अनेक भागांमध्ये उकाड्याने नागरिक हैराण…