महावितरणच्या अधिकाºयांवर जीवघेणा हल्ला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : थकीत वीज बिल वसुली आणि जुने मीटर बदलण्याच्या मोहिमेवर गेलेल्या महावितरणच्या पथकावर सावरगाव परिसरात एका ग्राहकाने…

जिल्हयात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा! जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हयातील इंधन पुरवठ्याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्हयात कार्यरत असलेल्या Bharat Petroleum corporatiom…

बॅग लिफ्टींग व चेन स्नॅचिंग करणाºया आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या गजाआड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : भंडारा जिल्हयातील पोलीस स्टेशन तुमसर, साकोली व लगतच्या जिल्हयांमध्ये विवीध पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या…

धावत्या ओमनी व्हॅन ला लागली आग…

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा/गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा शहरातील हॉटेल हेरिटेज च्या समोर अचानकपणे धावत्या ओमनी व्हॅनला आग लागली आगीने…

शेतकºयांच्या नावावर जमीनच नको अशी विरोधकांची निती!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- विरोधक कर्जमाफीची मागणी करीत होते. कर्जमाफी घोषित केल्यानंतर विरोधकांनी सात बारा कोरा करण्याची मागणी…

ओबीसी समाजासाठी जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात पुढे होणाºया जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसी समाजाचा स्वतंत्र कॉलम असावा, या महत्त्वाच्या मागणीसाठी…

पवनारखारी, व गणेशपुरवासी जल प्रधिकरण मिशन पाणीपुरवठा योजनेपासून वंचित

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : तुमसर तालुक्यातील पवनारखारी, गणेशपूर हा आदिवासी बहुलगाव असून येथे जलप्राधिकरण मिशन पाणीपुरवठा करण्यासाठी शासन प्रशासनाने…

भंडारा जिल्ह्यातील वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी वनविभाग सज्ज

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील अथांग वनसंपत्तीचे वणव्यापासून संरक्षण करण्यासाठी भंडारा वनविभागाची यंत्रणा आता पूर्णपणे सक्रिय झाली असून, फेब्रुवारी ते…

एनएमएमएस परीक्षेत शारदा विद्यालयाचे २२ विद्यार्थी यशस्वी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, स्वप्नांना पंख देण्याची जिद्द मनात बाळगत शारदा विद्यालय, तुमसरच्या २२ विद्यार्थ्यांनी National…