मोटार सायकल घसरुन एकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील चिखली येथील रहि- वासी स्वगावी चिखली येथे मोटार सायकलने जात असता सदर मोटार सायकल घसल्याने…

नाकाबंदीत अवैध जनावरांची वाहतूक करणारे दोन बोलेरो जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पोलिसांनी पोलीस स्टेशन समोर नाकाबंदी लावून केलेल्या तपासणीत दोन बोलेरो वाहनातून आठ जनावरांची वाहतूक होत…

सावधान! व्हॉट्सअ‍ॅपवरील ‘वेडिंग इन्विटेशन’ धोक्याचे, भ्रमणदूरध्वनी हॅक; अनेक जण जाळ्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवरील व्हॉट्सअ‍ॅपवर निमंत्रणे येण्याचे प्रमाण वाढले आहे. याच संधीचा गैरफायदा घेत…

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची अंमलबजावणी करताना १ आॅक्टोबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत…

ऐन हंगामात शेतकºयाचे स्वप्न जळून खाक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील कुडेगाव येथील एका कष्टाळू शेतकºयावर निसगार्चा कोप नव्हे, तर दुर्दैवाचा डोंगर कोसळला आहे.…

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत…

गॅस सिलेंडरचे दर कमी करा! कॉंग्रेसची तहसील कार्यालयावर धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : केंद्र शासनाद्वारे घरगुती व व्यापारी वापराचे गॅस सिलेंडरचे दर वाढवल्याने या विरोधात काँग्रेसचे संपूर्ण…

शेतात चिखलणी करताना बैल बिथरले, शेतकºयाचा दुर्दैवी अंत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : शेतीची कामे वेळेवर पूर्ण व्हावीत आणि आर्थिकटंचाईमुळे ट्रॅक्टरचे भाडे परवडत नाही म्हणून घेतलेली बैलजोडीच…

घरगुती सिलेंडरचा व्यवसायाकरीता उपयोग करणाºया तिघांवर कारवाई,४ सिलेंडर जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : सध्या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे काही प्रमाणात गॅस पुरवठा कमी होत असला तरी…

जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तीन महिन्यांत १५.२० लाखांची मदत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धमार्दाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून मागील…