भाजपचे अविनाश ब्राह्मणकर १४८ मतांनी विजयी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र विधान परिषद भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघनिवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वैनगंगा सभागृह…

देवणारा येथे वीज कोसळून २२ शेळ्यांचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेडा : तुमसर तालुक्यातील मौजा देवणारा येथे सोमवारी (दि. २२ जून २०२६) सायंकाळी सुमारे ४.३० वाजताच्या…

लोहारा येथे विजेचा कहर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेडा : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील लोहारा येथे रविवारी (दि.२२ जून) दुपारी सुमारे ४ वाजताच्या दरम्यान…

तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कारवाईचा धसका?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा तालुक्यातील गुंजेपार मार्गावर सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना एक धक्कादायक प्रकार पाहायला…

सूर्याटोला रेल्वे चौकीजवळ थरार: अज्ञात महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- रामनगर पोलीस ठाणे अतंर्गत सूर्याटोला येथील रेल्वे चौकी समोर आज सकाळच्या सुमारास एका अज्ञात महिलेची…

झाडे लावण्यापेक्षा आधी मोठे वृक्ष वाचवा; पावसाअभावी नागरिकांची आर्त हाक

गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘पाऊस थांबलेला…

तब्बल सहा वर्षांपासून रखडलेला बेला-सिरसी रोड तातडीने सुरू करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या बेला-सिरसी बाह्यवळण रस्त्याचे काम अद्यापही सुरू…

ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी डॉ.अ‍ॅड.साळवे पुन्हा आक्रमक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम सुरू असतानाच जनगणना नमुना प्रश्नावलीत ओबीसी (इतर मागासवर्गीय) प्रवर्गाचा स्वतंत्र…

कागदोपत्री ह्यघाट बंदह्ण, पण वास्तवात रेतीचे डोंगर!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : पावसाळा सुरू होताच शासनाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही १० जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत भंडारा जिल्ह्यातील सर्व…

सामाजिक वनीकरण विभागाची २,४०० झाडे जळून खाक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : वृक्षलागवड व संवर्धनासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना समाजकंटकांकडून पर्यावरणाची हानी करणाºया घटना समोर…