तुकडोजी पुतळा ते पोस्ट आॅफिस चौक पर्यंतचा मुख्य रस्ता ठरतोय जिवघेणा

गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : भंडारा शहरातील तुकडोजी पुतळा ते पोस्ट आॅफिस चौक मार्गावरील मुख्य रस्ता सध्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत…

विधान परिषद निवडणूक : बहुमत असूनही महायुतीसमोर मतविभाजनाचे आव्हान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीस अवघे चार दिवस शिल्लक असताना राजकीय घडामोडींना वेग…

मान्सूनची वाटचाल अद्यापही संथच; शेतकºयांसमोर दुहेरी संकट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : केरळमध्ये मान्सून दाखल होऊनही त्याचा पुढील प्रवास मंदावल्याने महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा होत आहे. भारतीय…

चवदार अन् आरोग्यदायी… जांभळांची बाजारात ‘एन्ट्री’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागताच बाजारपेठेत हंगामी फळांची लगबग वाढली आहे. यामध्ये सध्या जांभळांनी…

बुडीत जागांवर ले-आऊटचा गोरखधंदा?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरालगतच्या भोजापूर, बेला-गणेशपूर तसेच वरठी रोड परिसरात मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेल्या काही लेआऊटमध्ये…

सरकारने जाचक अटी रद्द करून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी – हटवार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गेल्या तीन वर्षांपासून सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्तींचा फटका बसल्यामुळे राज्यातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला…

राजीव गांधी चौकातील अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातील अत्यंत वर्दळीच्या राजीव गांधी चौक येथे वारंवार घडणाºया अपघातांच्या पार्श्वभूमीवर चौकातील वाहतूक व्यवस्था सुरक्षित करण्यासाठी…