‘ती’ चिमुकली सुखरूप; जन्मदात्यांचा शोध सुरू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : काळ्या रंगाच्या एका बॅगमध्ये रस्त्याच्या कडेला झुडपात टाकून दिलेल्या आठ ते दहा दिवसाच्या चिमुकलीवर…

आंबाडी येथील विघ्नहर्ता बुक क्रियेशन कंपनीला आग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिल्ली/आंबाडी:- भंडारा तालुक्यातील आंबाडी येथील विघ्नहर्ता बुक क्रियेशन कंपनीला शनिवारच्या मध्यरात्री अचानक आग लागली. त्यामुळे कपंनीच्या…

बॅगमध्ये नवजात बाळ आढळले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- तालुक्यातील मानेगाव /सडक शेतशिवारातील नाल्याजवळ नवजात ८-१० दिवसाचे स्त्री जातीचे बाळ काळ्या बँगमध्ये आढळल्याची…

पालांदूर परिसरात वृक्षतोड अन् वाहतूक सुरूच

भंडारा पत्रिका /प्रतिनिधी पालांदूर : लाखनी तालुक्यातील किटाडी क्षेत्र सहायक कार्यालय अधीनस्त पालांदूर परिसरात मोठमोठ्या झाडांची सर्रास विनापरवाना तोंड करून…

नोंदणीकृत धान उत्पादक शेतकरी खरिपाच्या बोनसपासून वंचित

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी तुमसर : भंडारा जिल्ह्यातील शास्- ाकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असलेल्या हजारो शेतकºयांना शासनाने जाहीर केलेला…

पूर्व विदर्भाच्या श्रद्धास्थळी भव्य यात्रेची चाहूल!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील कुभंली येथे चुलबंद नदीच्या काठावर असलेला दुगार्बाई डोह मकरसंक्रांतीच्या पर्वावर पुन्हा एकदा लाखो…

शेतकºयांकडे पाटबंधारे विभागाची कोट्यवधीची थकबाकी

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : शेतकºयांसाठी वरदान ठरलेल्या व शेतकºयांना सुजलाम् सुफलाम् करणाºया चांदपूर जलाशयाची कोट्यावधी रुपयाची थकबाकी आज सिहोरा व…

पेट्रोल टाकून दाम्पत्याला जाळण्याचा प्रयत्न; २ सराईत गुन्हेगारांना अटक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील पोहरा येथे रस्ता अडवून उभ्या असलेल्या तरुणांना दुचाकी बाजूला करण्यास सांगणे एका दाम्पत्याला चांगलेच महागात…

पालांदूर परिसरात राजरोसपणे वृक्षांची कत्तल

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी पालांदूर : मानवाने स्वत:च्या स्वार्थाकरिता निसर्गालाच दावणीला बांधले आहे. शासकीय स्तरावर झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेचा…

तुमसरच्या वैभवात भर; मोक्षधाम परिसराचा कायापालट होणार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरातील मोक्षधाम (स्मशानभूमी) परिसराचा कायापालट करण्याच्या दृष्टीने आज एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे…