प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : येथील तहसील कार्यालयासमोर १३ तारखेपासून सुरू असलेले, धान खरेदीची मयार्दा वाढविण्यासाठी आमरण उपोषण अखेर…

विहिरीत पडलेल्या मादी चितळाचे वनविभागाकडून रेस्क्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली वनपरीक्षेत्रातील सहवनक्षेत्र सानगडी (पश्चिम) अंतर्गत झाडगाव बिट येथे पाण्याच्या शोधात भटकत असताना एका…

तुमसर बाजार समितीच्या बैठकीवर हमाल माथाडी कृती समितीचा ‘बहिष्कार’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर येथील हमाल व माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी…

लेंडेझरी वनपरिक्षेत्र कार्यालयात कर्मचाºयांचा ‘सुळसुळाट’ अधिकारी-कर्मचारी बेपत्ता, आदिवासी जनतेची पायपीट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : आदिवासी बहुल आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाºया लेंडेझरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू…

बिबट्याचा थरारक हल्ला; ५ वर्षीय ‘अंशिका’ चा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली तालुक्यातील विर्शी येथे पहाटेच्या सुमारास घडलेल्या हृदयद्रावक घटनेत बिबट्याने अवघ्या ५ वर्षीय अंशिका…

रोहणा-इंदूरखा रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील रोहणा ते इंदूरखा रस्त्याच्या मधोमध असलेल्या नाल्यावर सुरू असलेले पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत…

आसलपाणी जंगलात घाटमारा देवस्थान येथे आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : आसलपाणी जंगलात असलेल्या घाटमारा मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला एका ६० ते ६५ वर्ष वयोगटातील अनोळखी…

बिबट्याचा थरारक हल्ला; 5 वर्षीय अंशिका मिरीचा मृत्यू, परिसरात दहशतीचे सावट

पहाटे आईसमोरच बिबट्याची झडप; विटाभट्टी परिसरातील मका पिकांमुळे वाढला धोका वनविभागाकडून 6 पिंजरे, कॅमेरे बसवून शोधमोहीम तीव्र; सलग घटनांमुळे नागरिक…

नागपूरहून परतताना कारचा भीषण अपघात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी बेला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूर येथील जल्लोष पाहून गावी परतणाºया तरुणांच्या कारला भंडारा…

भीषण अपघातात दोघे जागीच ठार, एक गंभीर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अड्याळ : भरधाव वेगाने येणाºया एका अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात…