प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची अंमलबजावणी करताना १ आॅक्टोबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत…

महावितरणच्या अधिकाºयांवर जीवघेणा हल्ला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : थकीत वीज बिल वसुली आणि जुने मीटर बदलण्याच्या मोहिमेवर गेलेल्या महावितरणच्या पथकावर सावरगाव परिसरात एका ग्राहकाने…

ओबीसी जणगणना ठराव पारित करून केंद्राकडून ओबीसी गणना करावी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर/मुंबई : राज्यातील भारतीय जनता पक्ष प्रणित महायुती सरकारने ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्याबाबतचा ठराव पारीत करुन भारतीय…

एसबीएल कंपनी स्फोट; आणखी दोन महिलांनी जीव गमावला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील ‘एसबीएल कंपनी लिमिटेड’मध्ये १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटातील जखमींच्या मृत्यूचे सत्र…

बँक कोणतीही असो; दोन लाखांचे कर्ज माफ होणारच – मुख्यमंत्री

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : शेतकरी कोणत्याही बँकेचा कर्जदार असो, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणारच. राष्ट्रीयीकृत बँक असो की जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

महावितरणमध्ये ‘राष्ट्रीय लाईनमन दिन’ उत्साहात साजरा सुरक्षेच्या शपथेसह ग्राहकांना उत्तमोत्तम सेवेचा संकल्प

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : महावितरणच्या नागपूर परिमंडलात ‘राष्ट्रीय लाईनमन दिन’ अत्यंत उत्साहात आणि सुरक्षिततेच्या संकल्पासह साजरा करण्यात आला. कॉग्रेसनगर विभागात…

नागपूर ग्रामीण हादरले; स्फोटात १७ कामगारांच्या उडाल्या चिंधड्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव जवळील ‘एवनीरा’ परिसरातल्या एस.बी.एल. एनर्जी लिमिटेड या दारुगोळा बनवणाºया डिटोनेटर कंपनीत रविवारी…

‘एसबीएल’ मधील स्फोटात १७ जणांचा मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

नागपूर : जिल्ह्यातील राऊळगाव (बाजारगाव नजीक) येथील एक्सप्लोसिव्ह फॅक्टरीमध्ये झालेला स्फोट अत्यंत भीषण असून, या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू…

महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : सर्वाधीक अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून देशात प्रथम क्रमांक पटकावण्याच्या महाराष्ट्राच्या कामगिरीत मोलाचा वाटा उचलणाºया…