महावितरणचा ‘स्मार्ट’ सुरक्षेवर भर: वितरण रोहित्रांना ‘एफआरपी’चे अभेद्य सुरक्षा कुंपण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : सार्वजनिक सु- रक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आणि वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महावितरणने आता एक…

विदर्भासह मध्य भारत चाळीशीपार,आठ राज्यांमध्ये उष्णतेचा इशारा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : देशभरात एप्रिल महिन्याच्या मध्यापासूनच उष्णतेची तीव्रता वाढू लागली असून अनेक भागांमध्ये उकाड्याने नागरिक हैराण…

महावितरणचा सामाजिक उत्कर्षाचा संकल्प

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून महावितरणच्या महाल विभागाने सामाजिक बांधिलकीचे एक…

नागपूर जिल्ह्याात डिजिटल क्रांती ७१ टक्के वीजबिलांचा भरणा आॅनलाईन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : डिजिटलायझेशनच्या युगात महावितरणच्या नागपूर जिल्ह्यातील लघुदाब ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरण्याला मोठी पसंती दिली आहे. नुकत्याच संपलेल्या…

वर्षभरात ६६ हजारावर लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोडणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : केंद्राच्या ‘इज आॅफ लिव्हिंग’ निर्देशांकानुसार ग्राहक सेवा प्रदान करताना, महावितरणच्या नागपूर परिमंडलाने १ एप्रिल…

राज्यात आजपासून अवकाळी पावसाचे संकट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : राज्यात ३० मार्चपासून ढगाळ हवामान आणि दुपारनंतर होणाºया वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज हवामान…

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ऊर्जा परिवर्तनाद्वारे विद्युत क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. त्यातून स्वस्त व…

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर निव्वळ राजकीय पुनर्वसन नको

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : राज्यात अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांवर झालेल्या आरोपामुळे त्यांनी नुकताच राजीनामा…

सावधान! उन्हाचा पारा चढतोय; वीज यंत्रणेजवळ कचरा जाळणे ठरू शकते जीवघेणे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : विदर्भामध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या उष्णतेसोबतच आगीच्या घटनांमध्येही मोठी वाढ होत असल्याचे चित्र समोर…