पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी रेती तस्कराच्या निगरानीत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या निष्काळजी पणामुळे रेती घाट रिकामे होत चालले आहेत.एके काळी…

सिहोरा येथे जल जीवन मिशन अंतर्गत आमदार कारेमोरे यांचे हस्ते भूमिपूजन

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : जल जीवन मिशन अंतर्गत सिहोरा गावासाठी नव्याने मंजूर झालेल्या १ कोटी ६० लक्ष रुपयाच्या नळ योजनेचे…

वाहनी येथे आढळले सारस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत असलेल्या वाहनी येथील बळीराम राऊत यांच्या शेतशिवारातील पाण्याच्या बोळीत १८ मे रोजी…

वैनगंगेत उडी घेऊन तरुणाची अआत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या हरदोली (सि) येथील तरुणाने वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्या केल्याची…

सर्पमित्रांनी पकडला सापाचा जोडा, बरणीतच दिले अंडे

सिहोरा : घरपरिसरात निघालेल्या नर-मादा सापाच्या जोडीला सर्पमित्रांनी पकडून जीवदान दिले. विशेष म्हणजे काही वेळातच मादीने तब्बल ३० अंडे दिले.…

पावसाने केले उन्हाळी धानपिक व भाजीपाल्याचे अतोनात नुकसान

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : मागील चार पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे. शेतकºयांनी…

गोठयाला भीषण आग ;१३ जनावरे भाजली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : जवळील देवरी/देव येथे वीज वितरण कंपनीच्या केबल जोडणीची कामे सुरू असतांना अचानक शॉटसर्किट होऊन…

‘वन्यजीव पर्यटनावर आधारीत रोजगार संधी’ यावर मार्गदर्शन मेळावा

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : स्थानिक आर्टस कॉलेज, सिहोरा येथे अर्थशास्त्र विभागाअंतर्गत उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने ‘वन्यजिव पर्यटनस्थळावर आधारीत रोजगार संधी’…

अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या कर्मचाºयांवर प्राणघातक हल्ला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : शासकीय वन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याकरिता गेलेल्या वन अधिकारी आणि कर्मचाºयांच्या पथकावर सुमारे २० ते २५ अतिक्रमधारकांनी…

दोन शिक्षकांवर पाचशे विद्यार्थ्यांचा भार

वार्ताहर सिहोरा : जिल्हा परिषद हायस्कूल सिहोरा येथे केवळ दोनच शिक्षक कार्यरत असून ११ शिक्षकांना मानधन मिळत नसल्यामुळे ते रजेवर…