ग्राम पंचायत कर्मचाºयाला मारहाण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : नळ योजनेची पाईप लाईन दुरुस्तीचे काम सुरू असताना ग्रामपंचायत कर्मचाºयाला मारहाण केल्याप्रकरणी एका आरोपीविरोधात…

बारव्हा येथील तस्कर महसूल विभागाच्या जाळ्यात मात्र कारवाई शुन्य

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील बारव्हा येथील मरिमाय घाटातून रोजच बेसूमार रेतीचा अवैध उपसा होत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांच्या…

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशिवाय तरणोपाय नाही – विनोद बागडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : आपला मुलगा त्याच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकच पालक बुटाच्या पॉलीश पासून ते डोक्याच्या मालिश पर्यंतचे काम…

चिकना येथे अवैध रेतीसाठा जप्त

भंडारा पत्र्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : तालुक्यातील चिकना येथे तब्बल दोन तिन वर्षांपासून अवैध रेतीची साठवणूक करून तीच रेती परिसरातील…

तालुका भाजपाच्या पुढाकारातून अखेर त्या महिलांचे उपोषण मागे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदुर : मागील नऊ महिण्यांपासून रखडलेले बिल तात्काळ मिळण्यासाठी अंगणवाडीत पोषण आहाराचे शिजविणाºया लाखांदुर तालुक्यातील विविध गावच्या बचत…

दोन दुचाकींची आमोरा-सामोर धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : विविध कामांकरीता स्वगावावरून लाखांदुरला आलेल्या दोन्ही दुचाकीस्वारांनी आमोरा- सामोर धडक दिली यात दोन्ही दुचाकीस्वार…

झाडाला गळफास घेवून युवकाची आत्महत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील ढोलसर येथील शेत शिवारात एका युवकाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपविली…

रोहयो मजूरांना दिले वित्तीय साक्षरतेचे धडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : बचत व गुंतवणूक म्हणजे काय, ती कशी करायची? बचत आणि महागाई यांच्यातील परस्पर संबंध, विम्याचे विविध…

अखेर पारडी आरोग्य केंद्राला मिळणार १२ लक्ष रु.

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील पारडी येथील आरोग्य केंद्र जिर्णावस्थेत आले असून इमारतीला जागोजागी भेगा पडल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून आरोग्य…

गँस लिकेजमुळे घराला आग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : रुग्णालयात दाखल पतीला टिफिन घेऊन जाण्यासाठी सकाळच्या सुमारास स्वयंपाक करताना गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे अचानक…