कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे छोटा हाती वाहन तिरोडा पोलिसांनी केले जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पोलीस स्टेशनचे शिपाई दमाहे चिरेखनी परिसरात गस्तीवर असताना रस्त्याने जाणारे चार चाकी छोटा…

शेतकºयांना आधार देणारा, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे नेणारा अर्थसंकल्प : पालकमंत्री डॉ. भोयर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शेतकºयांना दोन लाखांची कर्जमाफी देऊन आधार, एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीला प्रगतीच्या महामार्गावर नेणारा…

मधमाश्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील ग्राम एकोडी येथे मुख्य चौकात मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची…

जनावरांची वाहतुक करणारे पिकअप वाहन जप्त

तिरोडा : तिरोडा तुमसर मार्गाने अवैधरित्या बोलेरो वाहनातून जनावरांची (बैल) वाहतुक करणारे वाहन तिरोडा पोलिसांनी जप्त करून कार्यवाही केली. दिनांक…

रावणवाडी येथील पर्यटन व्यवसायाची चौकशी करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील रावणवाडी पर्यटन स्थळी सुरू असलेल्या पर्यटन व्यवसायात मोठा गैरप्रकार असुन त्याची सखोल चौकशी…

पिरॅमिड गॅस एजन्सीवर धाड, ५७ सिलेंडर जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गॅस सिलेंडरचा तुटवडा लक्षात घेता साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी गठित केलेल्या पथकाने भंडारा शहरातील…

समान नागरी कायदा संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांशी निगडित

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्य विधिमंडळाच्या वरच्या सभागृह असलेल्या विधान परिषदेत आमदार डॉ. परिणय फुके यांनी समान नागरी…

शोभायात्रा शिस्त, पर्यावरणाचा आदर्श घालून देणारी ठरेल!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : प्रभू श्रीरामाची शोभायात्रा भक्ती आणि उत्साहाचा संगम असतो. मात्र सोबतच शिस्त,पर्यावरण आणि स्वच्छता याचा…