शासकीय पत्रावर वैद्यकीय अधिकाºयाची खोटी स्वाक्षरी..!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी मोठी:- लाखांदूर तालुक्यातील दिघोरी /मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.…

वाघाच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी जंगल शिवरात गेलेल्या युवकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज, शुक्रवारी…

पीएम सूर्यघर वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राला केंद्र शासनाचे तब्बल आठ पुरस्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामगिरीसाठी केंद्र शासनाच्या…

‘त्या’ वेडसर मुलीच्या पालकांचा तिरोडा पोलिसांनी शोध घेऊन केले स्वाधीन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पोलीस स्टेशन हद्दीतील पुजारी टोला येथे दिनांक ३१ मे २०२६ रोजी एक अज्ञात…

लाखांदूर तालुक्यातील पतसंस्था अभिकर्त्यांचा एल्गार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांच्या पिग्मी एजंटांना मिळणाºया कमिशनमध्ये करण्यात आलेल्या कपातीविरोधात लाखांदूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.…

भंडारा जिल्ह्याात बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाईची मोहीम सुरू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकापासून २०० मीटर परिसरात अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाºया खासगी वाहनांवर आता कडक कारवाई…

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : सौर कृषिपंपामध्ये विश्वविक्रम करणाºया महाराष्ट्राने बुधवारी (दि. ३) देशात सर्वाधिक १० लाख सौर कृषिपंपांचा टप्पा पूर्ण…

शिवराज्याभिषेक दिनी: वादनएकता, उर्जा परंपरेचे प्रतीक ‘गणराज ढोल ताशा पथक’

ढोल ताशा पथक महाराष्ट्रातील गणेशोत्सवाशी जोडलेला अत्यंत समृद्ध आणि सांस्कृतिक वारसा आहे. या परंपरेची सुरुवात पुण्यात डॉ. अप्पासाहेब पेंडसे यांनी…

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक : तीन उमेदवार रिंगणात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याची मुदत…