भंडारा संगम बेट येथे मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीच नाही administratarMarch 24, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही तालुक्यातील संगम बेट या गावी मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी गावात स्मशानभूमीच नाही. त्यामुळे गावातील मृत…
भंडारा जातनिहाय जनगणनेसाठी भंडाºयात ओबीसींचा महामोर्चा administratarMarch 23, 2026March 23, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज दि.२२ मार्च रोजी भंडारा शहरात ओबीसी संघटनांतर्फे महामोर्चा…
तिरोड़ा कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे छोटा हाती वाहन तिरोडा पोलिसांनी केले जप्त administratarMarch 23, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पोलीस स्टेशनचे शिपाई दमाहे चिरेखनी परिसरात गस्तीवर असताना रस्त्याने जाणारे चार चाकी छोटा…
नागपूर माजी खा. दत्ता मेघे यांचे निधन administratarMarch 23, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : ज्येष्ठ राजकीय नेते दत्ता मेघे यांचे रविवारी (२२ मार्च) सायंकाळी वयाच्या ८९ व्या वर्षी…
भंडारा शेतकºयांना आधार देणारा, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे नेणारा अर्थसंकल्प : पालकमंत्री डॉ. भोयर administratarMarch 23, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शेतकºयांना दोन लाखांची कर्जमाफी देऊन आधार, एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीला प्रगतीच्या महामार्गावर नेणारा…
गोंदिया अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार administratarMarch 19, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : एका अल्पवयीन मुलीला मुस्लिम तरुणाने आमिष दाखवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला मध्य प्रदेश…
भंडारा जिल्हा मधमाश्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू administratarMarch 19, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील ग्राम एकोडी येथे मुख्य चौकात मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची…
तिरोड़ा जनावरांची वाहतुक करणारे पिकअप वाहन जप्त administratarMarch 19, 2026 तिरोडा : तिरोडा तुमसर मार्गाने अवैधरित्या बोलेरो वाहनातून जनावरांची (बैल) वाहतुक करणारे वाहन तिरोडा पोलिसांनी जप्त करून कार्यवाही केली. दिनांक…
भंडारा रावणवाडी येथील पर्यटन व्यवसायाची चौकशी करा! administratarMarch 19, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील रावणवाडी पर्यटन स्थळी सुरू असलेल्या पर्यटन व्यवसायात मोठा गैरप्रकार असुन त्याची सखोल चौकशी…
भंडारा पिरॅमिड गॅस एजन्सीवर धाड, ५७ सिलेंडर जप्त administratarMarch 18, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गॅस सिलेंडरचा तुटवडा लक्षात घेता साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी गठित केलेल्या पथकाने भंडारा शहरातील…