खासदार क्रीडा महोत्सवात श्रीपाद काळे यांनी १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पटकावले रौप्य पदक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूरच्या क्रीडा विश्वात एक नवा उत्साह निर्माण करणाºया ‘खासदार क्रीडा…

‘मानस अ‍ॅग्रो’ने ५ महिने उलटूनही ऊस उत्पादकांचे पैसे थकवले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकºयांनी ‘मानस अ‍ॅग्रो अँड इन्फ्रा लि. (युनिट-४, देव्हाडा)’…

लाख खरेदीसाठी गेलेल्या व्यवसायीकाची हत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया :गोरेगाव तालुक्यातील बाघोली येथील लाख खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे बाबुलाल दुलीचंद पटले (वय ५७) यांची अज्ञात व्यक्तींनी निर्घृण…

भंडाºयाच्या कन्येची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी करत लॉर्ड्स पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, भंडारा येथील…

माहिती अधिकार कायद्याची ऐशीतैशी!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी /मोठी : माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती वेळेत न देता, अर्जदाराला जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्याचा प्रकार लाखांदूर…

जागतिक सायकल दिनी गोंदियात भव्य सायकल रॅली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया: ‘सायकल चलाओ पर्यावरण बचाओ’ आणि ‘सायकल चलाओ सेहत बनाव’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडत जागतिक सायकल दिनाच्या…

गटशिक्षणाधिकाºयांनी प्रवेश नाकारल्याप्रकरणी ९ ला जि. प. मध्ये सुनावणी!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : (शिक्षण हक्क कायदा) २५% अंतर्गत पहिल्या फेरीत माडगी येथील एका शाळेत निवड झालेल्या ६ गरीब व…

झिरोबा जंगलात ‘आॅपरेशन वॉश आउट’ अंतर्गत ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर: लाखांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिरोबा येथील झुडपी जंगलात पोलिसांनी ‘आॅपरेशन वॉश आउट’ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे.…

भावी पिढी घडविणे आणि पर्यावरण संवर्धन हीच खरी राष्ट्रसेवा- नाना पटोले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : देशाच्या भावी पिढीला योग्य दिशा देणे ही वर्तमान काळात महत्त्वाची गरज आहे. ग्रामीण भागातील…

शासकीय पत्रावर वैद्यकीय अधिकाºयाची खोटी स्वाक्षरी..!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी मोठी:- लाखांदूर तालुक्यातील दिघोरी /मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.…