विमान फेºयांमध्ये १ जुलैपासून कपात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि विमान इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणाम यामुळे नागपूर विमानतळावरून…

भरधाव चारचाकीची दुचाकीस जोरदार धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : बिरसी तिरोडा मार्गावरील लोधीटोला वळणाजवळ भरधाव चार चाकी वाहनाने समोरून येणाºया मोटार सायकलला जोरदार…

सूरज बिरणवार मृत्यू प्रकरणाचा छडा कधी लागणार?

तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील मांडेसर येथील सूरज बिरणवार या अभियांत्रिकीच्या विद्याथ्यार्ने २३ फेब्रुवारी रोजी साकोली येथे गळफास घेऊन आत्महत्या…

‘शिकायला पैसे लागत नाहीत’ चा संदेश घेऊन विदर्भात शिक्षण यात्रा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि संविधान लागू झाल्यापासून केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत अनुसूचित…

जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व…

साकोली न.प.च्या सेवेत शववाहिनी व गटर सफाई मशीन दाखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : शहरातील नागरिकांना अधिक दर्जेदार व तातडीच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने साकोली नगर परिषदेच्या ताफ्यात…

गोपनीय, पारदर्शक आणि शांततापूर्ण मतदान प्रक्रियेतून ठरणार भंडारा-गोंदिया मतदारसंघाचा प्रतिनिधी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ अंतर्गत भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी येत्या १८ जून…

प्रगतीशील महाराष्ट्राची भविष्यातील गरज पूर्ण करण्यास सज्ज होवूया – राधाकृष्णन बी.

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : गतकाळातील कार्याचा आढावा घेत नवे संकल्प करण्याचा आजचा दिवस असून राज्याच्या भविष्यातील विजेची गरज पूर्ण करण्याकरिता…