धान खरेदीत भेदभाव आणि खतांच्या दरवाढीवरून चरण वाघमारे आक्रमक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रियेत प्रशासनाकडून केला जाणारा भेदभाव आणि खतांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ यावरून माजी…

चंद्रपुरात वादळी पावसाचा तडाखा, शेड कोसळून एक ठार; भंडारा, गोंदियातही गारपीट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर : जिल्ह्यात मंगळवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसाने मोठा तडाखा बसला. या वादळामुळे विविध भागांत नुकसान झाले.…

तुमसर तालुक्यात अस्मानी संकट!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : प्रखर उन्हाच्या झळा सोसणाºया तालुक्यातील गर्रा-बघेडा परिसराला आज निसर्गाच्या भीषण कोपाचा सामना करावा लागला.…

तिरोडा येथे कॉम्प्युटर दुकानाला आग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा वन विभाग कार्यालयासमोरील कम्प्युटरचे दुकानाला आज सकाळी आग लागून दुकानातील संपूर्ण साहित्य जळून…

महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महावितरणच्या कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) श्रीमती अपर्णा गिते यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल मानाच्या…

इंडिगो व स्टारएयरची गोंदियाच्या बिरसी विमानतळावरुन प्रवासी सेवा बंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून थेट हैदराबादसाठी गोंदिया-हैदराबाद सुरु झालेली विमान सेवा अखेर २ वर्ष चार…

२६ शेळ्यांचा फडशा पाडणारा बिबट्या वनविभागाकडून जेरबंद

भंडारा : जिल्ह्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया नेरला गावात बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच गोठ्यातील २६ शेळ्यांना ठार केल्याची खळबळजनक घटना घडली…

विर्शी येथील हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील मौजा विर्शी येथे ५ वर्षीय कु. अंशिका काशीराम मिरी हिचा बळी घेणाºया हल्लेखोर…

तुमसर उपजिल्हा रुग्णालयात अस्थीरोग तज्ञ व हॅन्डीकॅप प्रमाणपत्र सुविधा सुरू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : मेंहताब सिंग ठाकूर (माजी नगरसेवक व जिल्हा सचिव रा .कांग्रेस श. प गट) यांच्या पाठपुराव्यामुळे तुमसर…

महाराष्ट्र स्टेट पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत संतोष बंधाटे यांची दुहेरी कामगिरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : काइनेट जिमच्या वतीने आयोजित महाराष्ट्र स्टेट पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत तुमसर येथील खेळाडू संतोष ब्रम्हानंद बंधाटे यांनी…