‘एसबीएल’ मधील स्फोटात १७ जणांचा मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

नागपूर : जिल्ह्यातील राऊळगाव (बाजारगाव नजीक) येथील एक्सप्लोसिव्ह फॅक्टरीमध्ये झालेला स्फोट अत्यंत भीषण असून, या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू…

गावात दारूबंदी असतानाही दारू विक्रेते व त्यांना संरक्षण देणाºयांवर कारवाई करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : पोलीस स्टेशन तिरोडा अंतर्गत येणारे सर्रा गावात अवैध दारूमुळे गावातील शाळकरी मुलेही दारुच्या आहारी जाऊन गावातील…

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाना हवाच, अन्यथा गावोगावी असहकार आंदोलन करू- विजय वडेट्टीवार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार होत असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने ओबीसींवर अन्याय होणार आहे, याविरोधात नागपूरच्या…

महिला सुरक्षेबाबत असंवेदनशील वर्तनाचा आरोप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यात घडलेल्या महिला विनयभंगाच्या गंभीर घटनेप्रकरणी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भंडारागोंदिया…

देवरी आरटीओ चेक पोस्टवर अवैध वसुलीचा आरोप; खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांची अचानक भेट, कारवाईची मागणी

भंडारा : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील देवरी येथील आरटीओ चेक पोस्टवर अवैध वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची…

मोहाडी तालुक्यातील ४ पोलीस स्टेशन हद्दीतील १२१ गावात ३९१ होलिकांचे होणार दहन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : फाल्गुन पौर्णिमेला हर्ष उल्लासात साजरा होणारा होळीचा सण चहूबाजूंनी आनंदाची उधळण करणारा व पूर्णपणे आनंदात…

बेफाम वेगाला इंटरसेप्टरचा ‘ब्रेक’

प्रतिनिधी गोंदिया : शहरासह जिल्ह्याील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. गतवार्षी ५ डिसेंबर…

होळीनिमित्त ‘शिंगोट्या’ बनविण्याची परंपरा हद्दपार

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : वसंत ऋतूच्या स्वागतासाठी साजरा होणारा होळी व रंगपंचमी हा सण मोहाडी तालुक्यातील खेडोपाडी तसेच शहरांमध्ये…

धान उत्पादकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात यसह इतरही मागण्यांसाठी आज दि.२७ फेब्रु. रोजी भारतीय किसान…

नवेगाव-नागझिरा बफर झोन वाढविण्याचा प्रस्ताव नाही!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरातील बफर झोन वाढविण्याचा सध्या कोणताही विचार…