गुटखा-तंबाखू माफियांवर साकोली पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; दोन आरोपी ताब्यात!

व्यापाऱ्याच्या घरावर छापा; अतिरिक्त साठा हस्तगत ₹9,00,000 किमतीचा मुद्देमाल जप्त साकोली – स्थानिक पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छत्तीसगड व मध्य…

वैनगंगा नदीत बोट पलटली,दोघांचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरालगतच्या करचखेडा गावाजवळ वैनगंगा नदीपात्रात रविवारी सायंकाळी घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेत दोन तरुणांचा…

धावत्या टिप्परला आग,पाच लाखांचे नुकसान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : घोगराकडून पांजराकडे येत असलेले दहा चाकी टिप्परचे वायरिंग मध्ये बिघाड येऊन आग लागल्याने चालक…

राजेंद्र जैन यांच्या राज्यसभा उमेदवारीचा भंडाºयात जल्लोष

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार…

जिल्ह्यात रेती माफियांवर मोठा घाव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलीस व महसूल विभागाने एकाच दिवशी विविध ठिकाणी धडक…

आपला जरी मंत्री असला आणि चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : माज्यासाठी अनेक पक्षामध्ये जाण्याच्या वाटा मोकळ्या होत्या. मात्र, मी एकनाथ शिंदेंकडे जाण्याचा पर्याय निवडला कारण ते…

खासदार क्रीडा महोत्सवात श्रीपाद काळे यांनी १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पटकावले रौप्य पदक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूरच्या क्रीडा विश्वात एक नवा उत्साह निर्माण करणाºया ‘खासदार क्रीडा…

‘मानस अ‍ॅग्रो’ने ५ महिने उलटूनही ऊस उत्पादकांचे पैसे थकवले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकºयांनी ‘मानस अ‍ॅग्रो अँड इन्फ्रा लि. (युनिट-४, देव्हाडा)’…

लाख खरेदीसाठी गेलेल्या व्यवसायीकाची हत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया :गोरेगाव तालुक्यातील बाघोली येथील लाख खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे बाबुलाल दुलीचंद पटले (वय ५७) यांची अज्ञात व्यक्तींनी निर्घृण…

भंडाºयाच्या कन्येची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी करत लॉर्ड्स पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, भंडारा येथील…