लाचखोर महिला महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शासनाकडून माजी सैनिकांना देण्यात येणाºया सिलींगची जमीन मिळावी यासाठी अर्ज केलेल्या माजी सैनिकाला संबंधित…

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ अंतर्गत भंडारा- गोंदिया मतदारसंघासाठी १८जून रोजी…

तुमसर तालुक्यातील माडगी येथील ‘मातोश्री पांदण रस्ता’ कामात मोठा डोलारा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील मौजा माडगी येथे ‘मातोश्री पांदण रस्ता’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमतता होत…

अज्ञात वाहनाच्या धडकेत ११ वर्षीय मुलाचा मृत्यू; चालक फरार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा-तुमसर मार्गावरील इंदिरा टोली, सरांडी येथे अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची…

लाखादुरातील दिव्यांगांच्या साखळी उपोषणाची प्रशासनाच्या आश्वासनानंतर सांगता

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण, बंद झालेल्या शासकीय योजना व लाभ पूर्ववत सुरू करणे तसेच २७ मार्च २०२६…

भंडारा शहर देतोय आजारांना आमंत्रण!

गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : भंडारा शहरात सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठा व गटर पाईपलाईनच्या कामांमुळे शहरातील अनेक रस्ते खोदून ठेवण्यात…

भंडाऱ्यात कापड दुकानाला भीषण आग

लाखोंचे नुकसान, अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील मध्यवर्ती आणि सर्वाधिक वर्दळीच्या…

ह्यत्या आगपीडितह्ण कुंभरे कुटुंबाला आ. नाना पटोलेकडून मदत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर :- तालुक्यातील पालेपेंढरी येथे एका गरीब कुटुंबाच्या राहत्या घराला भीषण आग लागून संपूर्ण घर आणि…

गर्रा-बघेडा येथे शितल गॅस सिलिंडर वितरणासाठी ग्राहकांची मोठी गर्दी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेडा : आज गर्रा-बघेडा येथे शितल गॅस एजन्सीची गॅस सिलिंडर वितरण करणारी गाडी दाखल होताच ग्राहकांनी…

रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदूर : कन्हाळगाव शेतशिवारात चूलबंद नदीपात्रातून अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या…