भंडाºयात कॉंग्रेसचे ‘जलसमाधी आंदोलन’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त आणि बेरोजगार युवकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने होत असलेल्या…

वºहाड्यांचे वाहन उलटले, ७ जण गंभीर जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : लग्न समारंभाच्या आनंदासाठी नागपूरकडे निघालेल्या वºहाड्यांच्या प्रवासावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यात…

धानाच्या हमीभावात ७२ रुपयांची वाढ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप व रब्बी हंगाम २०२६-२७ वषार्साठी धानाच्या किमान आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल ७२…

शहरातील विकासकामांमध्ये अडथळा आणणाºयांवर कारवाई करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नगर परिषद भंडारा अंतर्गत मंजूर झालेली विकासकामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत तसेच विकासकामांमध्ये अडथळा…

कुरणसाठी असलेल्या शासकीय राखीव जमिनीवर अतिक्रमण करून घरकुलांचे बांधकाम

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी पालांदूर : परिसरातील ग्रामीण भागात शासकीय जमिनीवर अनधिकृत बांधकामाचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. असाच…

विदर्भातील ५५० कि.मी.च्या चार द्रुतगती महामार्ग प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राची पूर्व व पश्चिम सीमा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने जोडण्यासाठी विदर्भातील ५४७ कि.मी.च्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग…

‘नीट’ पेपरफुटीचा तपास सीबीआयकडे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश- ासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट’ परीक्षा अखेर पेपरफुटीच्या वादामुळे रद्द…

बीएसएफ जवानाचा गोळीबार,एक जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा/ गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरात मध्ये रात्रीच्या सुमारास गाडीला कट मारल्याच्या वादातून एका बीएसएफ…

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांविरोधात नारी सशक्तिकरण सामाजिक संघटना, भंडारा यांच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा…