केंद्र सरकारच्या ‘चार लेबर कोड्स’ चा विरोध!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय फेडरेशन इंटकच्या आवाहनावरून आणि रक्षा विभागातील फेडरेशन आय.एन. डी. डब्ल्यू. एफ. यांच्या मार्गदर्शनानुसार…

बिबट जेरबंद करण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाºयावर बिबट्याचा हल्ला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेलेल्या वनकर्मचाºयांवर बिबट्याने हल्ला केल्याने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, याही परिस्थितीत वनकर्मचाºयांनी…

कोयलारी ग्रा.पं.येथील सरपंच, उपसरपंचासह चार सदस्यांचे पद रद्द

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पंचायत समिती तिरोडा अंतर्गत येणा?्या कोयलारी ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच आणि चार सदस्यांना कर थकबाकी प्रकरणात…

आॅल इंडिया नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत संतोष बंधाटे यांना सुवर्णपदक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील प्रसिद्ध खेळाडू संतोष ब्रम्हानंद बंधाटे यांनी ३२ व्या आॅल इंडिया नॅशनल पॉवर…

झरीच्या शिवालयात ‘हर हर महादेवा’चा जयघोष

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या आणि हिरव्यागार वनराईने नटलेल्या लाखांदूर तालुक्यातील झरी तलाव परिसरातील महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह…

बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. बाजपेयी याचा आत्महत्येचा प्रयत्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा गोंदिया जिल्ह्यात गाजत असलेल्या बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याचा पोलिसांकडून शोध…

कर्करोगाने ग्रस्त तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : तुमसर तालुक्यातील सुंदरटोला गावात रविवार, १५ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता एका तरुणाने आपल्या घरी…

संतापलेल्या दोन कर्मचाºयांनी जियो कंपनीच्या मोबाइल टॉवरवरील केबल कापली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : रिलायन्स जिओ कंपनीकडे पगारवाढीची मागणी केली. संपही केला. परंतु, कंपनीने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या दोन कर्मचाºयांनी…

कर्जाला कंटाळून शेतकºयाची आत्महत्या

सडक अर्जुनी : कर्जाचा डोंगर आणि आर्थिक विवंचनेमुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. सडक अर्जुनी…

कृषी उत्पन्न बाजार समितीत हृदय विकाराच्या झटक्याने व्यापाºयाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी घडलेल्या घटनेने व्यापारी व शेतकरी…