दिव्यांगासाठी बँ्रड अ‍ॅम्बासिडर ठरतेय तुमसर ची अशोककला!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील गर्रा/बघेडा येथिल दिव्यांग तथा सामाजिक कार्यकर्ता अशोककला जयलाल चौधरी ह्या जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी बँ्रड अ‍ॅम्बासिडर…

सौर क्रांतीत महाराष्ट्राची गगनभरारी: ‘पीएम सूर्यघर’ योजनेत राज्य देशात दुसरे, तर नागपूर अव्वल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : केंद्र सरकारच्या महत्त्व- ाकांक्षी ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात द्वितीय क्रमांकावर झेप…

शिष्यवृत्तीसाठी ११ हजाराची लाच स्विकारताना सेतू केंद्र चालकाला अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून शिष्यवृत्ती मिळते.…

माजी विद्यार्थ्याच्या कागदपत्रांच्या आधारे महाविद्यालयाने मिळविली शिष्यवृत्ती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी येथील बहुजन हिताय शिक्षण संस्थेद्वारा संचालित विक्तुजी कॉलेज आॅफ आर्ट्स, कॉमर्स अँड…

परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा तिरोडा न.प. मुख्याधिकाºयांची अतिक्रमणावर धडक कार्यवाही

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : शहरात मोठ्या प्रमाणात काही दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर सिमेंटचे ओटे व शेड तयार केल्याने रस्ते…

पुलावरून युवकाची उडी घेऊन आत्महत्या

हत्या की आत्महत्या याबाबत संशय भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर :- जवाह रनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शहापूर-नांदोरा मार्गावरील पुलावरून एका…

कांद्री येथे भव्य संमेलन उत्साहात साजरा

यशवंत थोटे/ भंडारा पत्रिका मोहाडी : आराध्य भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाने बहुउद्देशिय परमपूज्य परमात्मा एक…

अखेर तुमसर बपेरा राज्य मार्गावरील आंदोलन स्थगित

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : तुमसर बपेरा राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी ८ फेब्रुवारी पासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले.…

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : झाडावरून पडून कुंपणावर कोसळलेल्या एका कामगाराच्या पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल त्यामुळे पोटातील आतळ्या बाहेर आले…

तुमसर नगराध्यक्षांचा पदभार स्वीकारताच नगराध्यक्ष ‘अ‍ॅक्शन मोडवर’ सेवानिवृत्तांच्या रखडलेल्या १७ लाखांचा प्रश्न मार्गी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : येथील नगरपरिषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवत गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित…