कृषी उत्पन्न बाजार समितीत हृदय विकाराच्या झटक्याने व्यापाºयाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी घडलेल्या घटनेने व्यापारी व शेतकरी…

सीतासावांगी येथे अनिश्चितकालीन आमरण उपोषण सुरू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नाकाडोंगरी : अनुकंपा रोजगार योजनेतील करण्यात आलेल्या बदलांना विरोध तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज सीतासावांगी येथील बाजार चौकात…

श्री गायमुख देवस्थान यात्रेसाठी प्रशासनाची उत्कृष्ट व्यवस्था

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही तुमसर येथील श्री गायमुख देवस्थान येथे भव्य यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.…

मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा उपक्रमात पारडी शाळा मोहाडी तालुक्यात प्रथम

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात मोहाडी तालुक्यातून पारडी या शाळेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला…

साकोलीकडून भंडाराकडे जाणारा उड्डाणपूल बंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : लाखनी हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून उच्च शिक्षणाची सोय, मोठी बाजारपेठ व तालुक्याचा दर्जा…

दिव्यांगासाठी बँ्रड अ‍ॅम्बासिडर ठरतेय तुमसर ची अशोककला!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील गर्रा/बघेडा येथिल दिव्यांग तथा सामाजिक कार्यकर्ता अशोककला जयलाल चौधरी ह्या जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी बँ्रड अ‍ॅम्बासिडर…

शिष्यवृत्तीसाठी ११ हजाराची लाच स्विकारताना सेतू केंद्र चालकाला अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून शिष्यवृत्ती मिळते.…

कांद्री येथे भव्य संमेलन उत्साहात साजरा

यशवंत थोटे/ भंडारा पत्रिका मोहाडी : आराध्य भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाने बहुउद्देशिय परमपूज्य परमात्मा एक…

अखेर तुमसर बपेरा राज्य मार्गावरील आंदोलन स्थगित

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : तुमसर बपेरा राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी ८ फेब्रुवारी पासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले.…

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : झाडावरून पडून कुंपणावर कोसळलेल्या एका कामगाराच्या पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल त्यामुळे पोटातील आतळ्या बाहेर आले…