बाळापूर-हमेशा डोंगरी बुजुर्ग परिसरातील खाणींमध्ये ‘कृत्रिम टेकड्यांचे साम्राज्य’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर तालुक्यातील बाळापूर-हमेशा डोंगरी बुजुर्ग परिसरात एक असे दृश्य उदयास आले आहे जे पाहून कोणीही थक्क…

अफवा पसरविणाºया विरुद्ध कारवाई होणार- रहांगडाले

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : सोशल मीडियावर बिबट्याचा वावर अशा प्रकारची खोटी अफवा पसरविणाºया विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र…

परवानगीशिवाय शेतात केले खोदकाम

भंडारा पत्रिका/सौरभ पारधी नाकाडोंगरी : तुमसर तालुक्यातील मौजा आष्टी परिसरात जलसंपदा विभागाच्या अखत्यारित सुरू असलेल्या कामांदरम्यान शेतकºयांच्या शेतात कोणतीही लेखी…

पवनी न.प.उपाध्यक्षपदी भाजपचे सोनु बावनकर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पवनी नगर परिषदेच्या आज दि. १६ जानेवारी रोजी पार पडलेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे सोनु…

साकोली नगर परिषदेत भाजपाचा वरचष्मा कायम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : नगरपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर साकोलीच्या स्थानिक राजकारणात खरी रंगत निर्माण झाली असून आज, गुरुवार…

तुमसर नगर परिषद उपाध्यक्षपदी सचिन बोपचे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : नगरपालिकेत युवा नेतृत्वाची नवी ऊर्जा पाहायला मिळत आहे. भाजपाच्या पूर्ण पाठिंब्याने सचिन बोपचे यांची…

साकोली, सेंदूरवाफा येथे बिबट्याचा मुक्त वावर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली – शहरातील सेंदूरवाफा परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सेंदूरवाफा…

साकोली नगर परिषदेतील सत्तासमीकरण निर्णायक टप्प्यावर!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : नगरपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर साकोलीच्या स्थानिक राजकारणात खरी रंगत निर्माण झाली असून आज, १६…

नदीत पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : मकर संक्रांतीच्या दिवशी वैनगंगा नदी पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या अल्पवयीन मित्रांच्या टोळीतील एकाचा बुडून मृत्यू…

पूर्व विदर्भाची काशी ‘दुर्गाबाई डोह’ येथे उसळला श्रद्धेचा महासागर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : पूर्व विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया कुभंली येथील दुर्गाबाई डोह तीर्थक्षेत्रावर यंदा अभूतपूर्व श्रद्धा…