मांदेड येथे कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील मांदेड गावात एका इसमाने कडुनिंबाच्या झाडाला दुपट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार, दिनांक…

तुमसर शासकीय आयटीआयला ‘बाळासाहेब ठाकरें’चे नाव देण्यावरून वाद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरून नवा वाद निर्माण…

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे; सरकारी शाळा बंदीचा एआयएसएफतर्फे निषेध

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : राज्यातील १८ हजार सरकारी शाळा बंद करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट राज्य सरकारने घातला…

मधमाश्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील ग्राम एकोडी येथे मुख्य चौकात मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची…

तुमसर शहरात ‘चालता-फिरता दवाखाना’ उपक्रमांतर्गत भव्य आरोग्य शिबिर संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : स्थानिक आमदार राजू कारेमोरे व नगराध्यक्ष इंजि. सागर गभने मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक बांधीलकी जपत ‘चालता-फिरता…

दुभाजकाला दुचाकीची धडक, युवकाचा जागीच मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : मोटर सायकल मालकी किराणा दुकानासाठी लागणाºया किराणा साहित्याची खरेदी करून स्व:गावी परत जात असताना…

तुमसर पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर तालुक्यात मनरेगा अंतर्गत पूर्ण झालेल्या कामावर जवळपास १५ कोटी रुपयाचे कुशल कामांचे देयक पाईपलाईन मध्ये…

ऐन हंगामात शेतकºयाचे स्वप्न जळून खाक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील कुडेगाव येथील एका कष्टाळू शेतकºयावर निसगार्चा कोप नव्हे, तर दुर्दैवाचा डोंगर कोसळला आहे.…

शेतात चिखलणी करताना बैल बिथरले, शेतकºयाचा दुर्दैवी अंत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : शेतीची कामे वेळेवर पूर्ण व्हावीत आणि आर्थिकटंचाईमुळे ट्रॅक्टरचे भाडे परवडत नाही म्हणून घेतलेली बैलजोडीच…