भंडारा जिल्हा अखेर टी-२७ वाघिण जेरबंद administratarJune 29, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : गेल्या तीन महिन्यांपासून साकोली तालुक्यातील आमगाव बु., उमरझरी व परिसरात दहशत निर्माण करणाºया ‘टि-२७’…
भंडारा जिल्हा गांजाचे सेवन करणारे दोन युवक जेरबंद administratarJune 29, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरातील शिवाजी नगर येथील रेल्वे लाईन परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाºया नागपूर…
भंडारा जिल्हा वरुणराजाला साकडे घालण्यासाठी दांडेगावात रंगला ‘बावला-बावली’चा शाही विवाह सोहळा! administratarJune 26, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : मृग नक्षत्र संपूनही अद्याप पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत सापडला आहे. या बिकट परिस्थितीत…
भंडारा जिल्हा, साकोली आमगाव बु. येथे 45 वर्षीय शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला; परिसरातील सलग चौथी घटना bhandarapatrikaJune 25, 2026June 25, 2026 वाघाचा बंदोबस्त करा अन्यथा ‘जेलभरो’ आंदोलन छेडू; डॉ. नेपाल रंगारी यांचा इशारा दोन मृत्यू, एक महिला अपंग झाल्यानंतरही वन विभाग…
भंडारा जिल्हा ‘‘अगोदर पाणी, मगच फिडर !’’ administratarJune 25, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील मौजा एकोडी येथे कृषी व गावठाण वीज फिडर विभक्तीकरणाच्या प्रस्तावावर आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत…
भंडारा जिल्हा मातोश्री पांदन रस्ता खडीकरण कामात गैरप्रकार administratarJune 24, 2026 भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील एकलारा (रीठी) येथे सुरू असलेल्या मातोश्री पांदन रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असून…
भंडारा जिल्हा लोहारा येथे विजेचा कहर administratarJune 23, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेडा : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील लोहारा येथे रविवारी (दि.२२ जून) दुपारी सुमारे ४ वाजताच्या दरम्यान…
भंडारा जिल्हा देवणारा येथे वीज कोसळून २२ शेळ्यांचा मृत्यू administratarJune 23, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेडा : तुमसर तालुक्यातील मौजा देवणारा येथे सोमवारी (दि. २२ जून २०२६) सायंकाळी सुमारे ४.३० वाजताच्या…
भंडारा जिल्हा कागदोपत्री ह्यघाट बंदह्ण, पण वास्तवात रेतीचे डोंगर! administratarJune 22, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : पावसाळा सुरू होताच शासनाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही १० जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत भंडारा जिल्ह्यातील सर्व…
भंडारा जिल्हा गोबरवाही पोलिसांची अवैध दारूविरोधी धडक कारवाई चार गुन्हे दाखल, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त administratarJune 22, 2026 भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध हातभट्टी दारू निर्मिती व साठवणुकीविरोधात विशेष मोहीम राबवित पोलिसांनी विविध…