साकोलीत नगराध्यक्ष ‘कुणाचा’?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली नगर परिषदेच्या निकालाची तारीख जवळ येताच संपूर्ण शहरात एकच प्रश्न घुमू लागला आहे—…

अज्ञात पिकप च्या धडकेत सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : सायंकाळच्या सुमारास मालकी दुचाकीने काही कामकाजा निमित्त लाखांदूर गावात जात असताना चप्राड कडून दिघोरी…

धानाच्या अपुºया हमीभावाबाबत शेतकºयांमध्ये संताप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी मोठी : अवकाळी पावसाचे अस्मानी संकट झेलून खरीप हंगामातील धान बाजारात येण्यास सुरुवात झाली असताना, केंद्र सरकारने…

८ लेंडेझरी- गायमुख मार्गावरील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना गेली खड्डयात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर, सातपुडा पर्वतरांगातील आदिवासीबहुल लेंडेडझरी ते गायमुख या गावांना जोडणारा ६ किलोमीटरचा रस्ता…

सिल्ली येथील तरुणाचे नागपूर येथे अपघाती निधन

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील संजय दामोधर चोपकर (वय ४०) या तरुणाचे मंगळवारी ११.३० वाजताच्या दरम्यान नागपूरजवळील…

रेती तस्करी रोखण्यासाठी स्थापन केलेले स्थायी पथक पांढरा हत्ती

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पालांदूर: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गौण खनिजाच्या अवैद्य उत्खनन व वाहतुकीबाबत गंभीर आहेत. लाखनी तालुक्यातील स्थानिक महसूल…

मनमर्जी सर्वेक्षणामुळे घर टॅक्स ५ पट तर व्यवसायिक टॅक्स १५ पटीने वाढला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : लाखनी नगरपंचायत हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणाºया 3ॠ अ२२ङ्मू्रं३ी नागपूर या खासगी कंपनीने नियमबाह्य, अपारदर्शक व मनमानी…

आर्थिकदृष्टया दुर्बल घटक परीक्षा पास करूनही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक परीक्षा पास करूनही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे…

चुलबंदच्या रेती तस्करीला महसुलाची मुकसंमती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील जीवनदायिनी समजली जाणारी चुलबंध नदीची भूगाव, मिरेगाव, सोनमाळा, महेर्गाव, नरव्ह पळसगाव येथील रेतीघाटांचा…

लाखांदूर ‘बंद’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लाखांदूर : लाखांदूर शहरात ६ डिसेंबर रोजी भर दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. शहरातील अवघ्या पाच…