महापुरुषांची बदनामी करणाºयावर कठोर कारवाई करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून महापुरुषांविषयी आक्षेपार्ह आणि अपमानजनक मजकूर प्रसिद्ध करून समाजात तेढ निर्माण…

नदीपात्रातुन रेती चोरी करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील चांदोरी खुर्द नदीपात्रातून रेती चोरी होत असल्याची माहिती ९ रोजी महिला ग्राम महसूल…

वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील वडेगाव बंध्या येथे तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका वृद्ध महिलेवर वाघाने झडप घालून…

फेसबुकवर महापुरुषांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी येथील गौरेश बावणकर नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर खोटी, बनावट आयडी तयार…

८७.५८ टक्के निकालासह गोंदिया जिल्हा विभागात दुसरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा…

इंडिगो व स्टारएयरची गोंदियाच्या बिरसी विमानतळावरुन प्रवासी सेवा बंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून थेट हैदराबादसाठी गोंदिया-हैदराबाद सुरु झालेली विमान सेवा अखेर २ वर्ष चार…

केशोरीच्या पंढरीनगरात आगीचे तांडव

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी /कनेरी येथील पंढरीनगर येथे वास्तव्यात असलेल्या शिवदास शिवराम मडावी (७०)…

ग्रामस्थांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झरपडा गावातील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागून…

वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करा-खा.पटेल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमार्णाधीन इमारतीचे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे आणि हे बांधकाम अत्याधुनिक व…

फळे पिकवण्यासाठी हानिकारक रसायनांच्या वापरावर प्रतिबंध

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (ऋररअक) नियमानुसार, फळे पिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा वापर करणे मानवी…