राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फलकावर अजित पवार यांचे छायाचित्रच नाही

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे मंगळवार, ७ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता…

नवेगावबांध येथे नौकाविहाराची नवी पहाट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील निसर्गसंपन्न नवेगावबांध परिसराने बुधवारी, ८ एप्रिल २०२६ रोजी एका नव्या पवार्ची सुरुवात अनुभवली.…

अवैध रेती वाहतुकीचा कहर टिप्परने महिलेला चिरडले महिलेचा जागीच मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतुक जोमात सुरू आहे. अश्यातच एका अवैध रेती वाहतुक…

पोलीस होण्याचे स्वप्न बघणाºया पायल शहारेचा बुडून मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली स्वप्नाळू, जिद्दी आणि कर्तृत्ववान तरुणी, डोळ्यांत पोलीस होण्याचे स्वप्न, मनात कुटुंबासाठी काहीतरी…

गोरेगावात पुन्हा शाळाबंद आंदोलनाची ठिणगी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोरेगाव येथील शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद विद्यालय हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सध्या गंभीर वादाच्या भोवºयात…

मुख्यमंत्री सहाय्यता निधी रुग्णांसाठी ठरले ‘देवदूत’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : मुख्यमंत्री सहाय्यता निधी रुग्णांसाठी ‘देवदूत’ ठरले असून गोंदिया जिल्ह्यात वर्षभरात गरीब व दुर्बल रुग्णांना ६७ लाखांची…

शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : येथील केटीएस जिल्हा रुग्णालयांतर्गत येणाºया बाई गंगाबाई रुग्णालयातील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना जेवणातून…

सामाजिक एकता हिच भारतीय संस्कृतीची खरी ओळख – सुनील फुंडे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : ‘हिंदू-मुस्लीम तसेच सर्व समाज बांधवांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र राहणे हीच काळाची गरज आहे.…

गोंदियात विदर्भातील खाऊ गल्लीच्या अस्सल चवीच्या आस्वादासह सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- ग्रामीण भागातील महिला स्वयं सहायता समूहातील महिलांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या दर्जेदार…

महिला ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्जुनी मोरगाव तालुक्यात सापळा कारवाई करत ग्राम महसूल अधिकारी महिला कर्मचाºयाला…