बालचित्रकाराने नानाभाऊंना दिले पेंटिंग केलेले चित्रभेट

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : येथील सुभाष वार्डातील रहिवासी १५ वर्षीय सुमित रामचंद्र निमजे या विद्यार्थ्यांने ६० वर्षीय असलेल्या भारतीय…

घरटॅक्स कमी करण्यासाठी मोहाडी नगर पंचायतवर धडकला जनआक्रोश मोर्चा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी: नगर विकास संघर्ष समितीच्या पुढाकाराने गुरुवार दि.९ नोव्हेंबर २०२३ ला दुपारी १२.५२ वाजता जनआक्रोश मोचार्ला…

तामसवाडीची अक्षदा पडोळे यूपीएससी परीक्षेत देशात तिसरी!

आज आश्विन वद्य १२ हा या सणाचा खºया अर्थाने पहिला दिवस. धनतेरस किंवा धन्वंतरी जयंती म्हणून साजरा केला जातो. भगवान…

कोण बाजी मारणार; मोहाडी तालुक्याचे लागले लक्ष

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : या तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकीत कांद्री, जांब, एकलारी, वरठी, आंधळगावात ‘हाय व्होल्टेज’ लढती…

माजी आमदार गोविंद शेंडे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : माजी आमदार गोविंद उपाख्य दादा शेंडे यांचे आज दुपारी हृदयाच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. दादा…

विजयादशमीनिमित्ताने मोहाडीत रावणपुतळ्याची जय्यत तयारी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरी देवी मंदिरासमोर वाहत असलेल्या श्रीक्षेत्र गायमुख नदीच्या पात्रात दरवर्षी विजयादशमीनिमित्ताने रावणदहन…

विलंबाने येणाºया कर्मचाºयांना सभापतींनी ‘नारळ’ देवून केला सन्मान; कर्मचाºयांना सुनावले खडे बोल

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : वेळ सकाळी ९. ३० वाजताची, आठवड्याचा पहिला दिवस, सभापतींनी पंचायत समितीमध्ये एन्ट्री, समितीमधील सर्वं विभागांची…

गणेशोत्सवाच्या माध्यमातून हनुमान व्यायाम मंडळामार्फत राबविले विविध उपक्रम

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मोहाडी तालुक्यातील मोहगावदेवी या गावात मागील आठ वर्षांपासून…

बेटेखारी नदीच्या प्रवाहात ४३ वर्षे व्यक्ती गेला वाहून

तालुका प्रतिनिधी मोहाडी:भंडारा जिल्ह्यात मागील दोनतीन दिवसापासून येत असलेला पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत.यातच मोहाडी तालुका अंतर्गत येणाºया आंधळगाव…