बँक आॅफ इंडिया, अग्रणी जिल्हा कार्यालय, भंडारा यांना उत्कृष्ट राजभाषा पुरस्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आयुध निमार्णी कार्यालय, भंडा- रा यांच्या संयोजनाखाली कार्यरत ‘नगर राजभाषा कार्यान्वयन समिती (नराकास), भंडारा’ आयोजित अर्धवार्षिक…

५४ लाख रुपयांचा गांजा जप्त ५४ लाख रुपयांचा गांजा जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : रायपूर येथून एका काळ्या रंगाच्या महिंद्रा कंपनीच्या थार कारमधून विक्री करण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग ०६ वरून देवरी-कोहमारा…

सावधान! सुरु झालेल्या ‘नवतपा’त उष्णतेच्या लाटा उच्चांक गाठणार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मोसमी पावसाने आगमनाची वर्दी दिली असली तरीही राज्यातील अनेक भागात अजूनही तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे.…

तरुणावर प्राण घातक हल्ला करणाºया दोन्ही आरोपींना कौशल्यपूर्ण अटक

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : घरावरील जागेच्या जुन्या वादातून मध्यरात्री अंगणात झोपलेल्या २४ वर्षीय तरुणाच्या गळ्यावर आणि गालावर ब्लेडने प्राण घातक…

निखिल कांबळे हत्याकांडाचा तपास वेगात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : गडकुंभली रोड परिस- रातील तलाव काठावर घडलेल्या निखिल राजकुमार कांबळे हत्याकांड प्रकरणात साकोली पोलिसांनी तपास अधिक…

मुलाच्या मृत्यूने आईनेही सोडले प्राण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील खैरना येथे अत्यंत दु:खद घटना घडली असून मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वृद्ध…

१ कोटी रुपये निधीतून लावण्यात आलेली तिरोडा येथील सीसीटीव्ही यंत्रणेतील अर्ध्यापेक्षा जास्त कॅमेरे बंद

भंडारा पत्रिका/रमाकांत खोब्रागडे तिरोडा : जवळपास तीन वर्षे आधी प्रशासक राज असताना तिरोडा शहरात एक कोटी रुपये निधीतून सीसीटीव्ही यंत्रणा…

जिद्द आणि आत्मअभ्यासाच्या बळावर लाखांदूरच्या सृष्टी बहादुरेची IIHS बंगलोर येथे रिसर्च डिग्रीसाठी निवड!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : कठोर परिश्रम, जिद्द आणि केवळ आत्मअभ्यासाच्या जोरावर भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने देशपातळीवर आपल्या…

डोंगरी बु. ग्रा.पं. मध्ये निधी गैरवापराचा संशय

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा -बघेडा : तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत डोंगरी बुजुर्ग येथे शासकीय निधीच्या संभाव्य गैरवापराबाबत आणि विविध प्रशासकीय अनियमिततांबाबत गंभीर…

भंडारा जिल्ह्यातून गो-तस्करी जोरात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात पुन्हा एकदा गो-तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पिकअप व आयशर सारख्या मालवाहू वाहनांमधून मोठ्या प्रमाणात…