भंडारा ‘त्या’ विक्रमात भंडाºयाच्या लेकीचा वाटा! administratarApril 6, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : स्वरचित ८१ बंदिशी सलग ४१ महिलांनी गात नागपुरात विक्रमाची नोंद करण्यात आली. या विक्रमात…
भंडारा जनावरांची अवैध वाहतुक, ५.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त administratarApril 6, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : लाखनी पोलीसांनी जनावरांना क्रूरपणे वागणूक देत त्यांची अवैधरित्या वाहतूक करणाºया बोलेरो पिकअम वाहनावर कारवाई…
भंडारा महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या आठ दिवसात मोठा भूंकप administratarApril 6, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. भाजप त्यांच्या मित्र पक्षावरच डाव टाकत आहे. भाजपचा…
गोंदिया अवैध रेती वाहतुकीचा कहर टिप्परने महिलेला चिरडले महिलेचा जागीच मृत्यू administratarApril 4, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतुक जोमात सुरू आहे. अश्यातच एका अवैध रेती वाहतुक…
भंडारा टिप्परच्या धडकेत तरूणाचा मृत्यू administratarApril 4, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : रेती वाहतुक करणाºया टिप्परने मोटार सायकलला धडक दिल्याने मोटारसायकल चालक तरूणाचा जागीच मृत्यू झाला.…
भंडारा जिल्हा साकोली तालुक्यात नरभक्षक वाघिणीची दहशत कायम administratarApril 4, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : बामपेवाडा, उमरझरी व आमगाव खुर्द परिसरात नरभक्षक वाघिणीच्या सलग हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण तीव्र झाले…
भंडारा जिल्हा मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची १०५ वी जयंती लाखांदूरमध्ये उत्साहात साजरी administratarApril 4, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : अंधश्रद्धा आणि वाईट व्यसनांच्या आहारी जाणाºया सामान्यांना बाहेर काढून ‘मानव धर्म’ स्थापन करणारे, लाखो…
भंडारा जिल्हा शेतकरी रोशन कुळे यांनी मागितले इच्छा मरण administratarApril 4, 2026 भंडारा पत्रिका / नागभीड : तालुक्यातील मिंथूरचे पीडित शेतकरी रोशन कुळे यांनी सावकारांच्या जाचामुळे कंबोडिया येथे जाऊन आपली किडनी विकल्याचे…
भंडारा जिल्हा चप्राड पहाडीवर अस्वलाचा मुक्त संचार! administratarApril 4, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : विदर्भातील प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गा माता मंदिर परिसरात मागील सहा महिन्यांपासून एका…
भंडारा जिल्हा भ्रष्टाचाराचा ‘काँक्रीट’ पुरावा तई सरांडी रस्त्यांवर निकृष्टतेचा ‘लेप’! administratarApril 4, 2026 भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील भ्रष्टाचाराचे प्रकरण आता अधिकच गडद होत चालले आहे. त्रिमूर्ती…