खापा चौफुली बनली ‘डेथ ट्रॅप’; ट्रॅव्हल्सची एसटी बसला जोरदार धडक, प्रवासी थोडक्यात बचावले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील खापा चौफुली सध्या अपघातांचे ‘हॉटस्पॉट’ म्हणून ओळखली जात असून, मंगळवारी दुपारी येथे एका खासगी ट्रॅव्हल्सने…

रोघा गावात पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : तुमसर तालुक्यातील रोघा गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून पाण्याच्या डबक्यात बुडून दोन लहान मुलांचा…

बावनथडी प्रकल्पग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन तीव्र

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : सन १९७२ मध्ये बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पासाठी कमकासुर, सितेकसा आणि सुसूरडोह या तीन गावांतील आदिवासी…

फादर अग्नल शाळेच्या प्राचार्यांची पालकांशी अरेरावी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर तालुक्यातील मौजा तुडका येथील नामांकित ‘फादर अग्नल स्कूल’ सध्या गंभीर वादाच्या भोवºयात सापडली आहे. शाळेत…

पोलीस होण्याचे स्वप्न बघणाºया पायल शहारेचा बुडून मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली स्वप्नाळू, जिद्दी आणि कर्तृत्ववान तरुणी, डोळ्यांत पोलीस होण्याचे स्वप्न, मनात कुटुंबासाठी काहीतरी…

कत्तलखान्याकडे नेण्यात येणाºया १० गोवंशांना दिले जीवनदान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : गोपनीय माहितीच्या आधारे साकोली पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलखान्याकडे पाठविण्यात येणाºया दहा गोवंशांना जीवनदान दिले. या…

गळफास लावून एका इसमाची आत्महत्या मृतदेह आढळून आले कुजलेल्या अवस्थेत

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रा-तील पवनारखारी जंगलात एका झाडाला लटकलेले प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात…

राज्यात आजपासून अवकाळी पावसाचे संकट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : राज्यात ३० मार्चपासून ढगाळ हवामान आणि दुपारनंतर होणाºया वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज हवामान…

गोरेगावात पुन्हा शाळाबंद आंदोलनाची ठिणगी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोरेगाव येथील शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद विद्यालय हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सध्या गंभीर वादाच्या भोवºयात…

पीक कर्जाच्या परतफेडीसाठी शेतकºयांची दमछाक

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : राज्य सरकारकडून नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाºया शेतकºयांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान आणि शून्य टक्के…