गर्रा-बघेड़ा क्षेत्रात चक्रीवादळासह पावसाची हजेरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेड़ा : तुमसर तालुक्यातील गर्रा- बघेड़ा परिसरात सायंकाळच्या सुमारास चक्रीवादळासारखे वादळी वारे आणि पावसाने जोरदार हजेरी…

गोंदियात भूमिगत गटार योजना लोकांच्या जीवावर उठली?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (टखढ) वतीने पीसी स्नेहल कंस्ट्रक्शन कंपनीकडून सध्या भूमिगत गटार योजनेचे…

अल निनोच्या आव्हानावर ‘पेरीव भात लागवड’ ठरणार प्रभावी उपाय; शेतकºयांनी नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करावा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : बदलत्या हवामानाचा आणि संभाव्य अल निनो परिस्थितीचा भात शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी शेतकºयांनी…

पाहुणगावात प्रदूषणाविरोधात संतापाचा उद्रेक शेकडो ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव येथे सुरू असलेल्या साई गंगा राईस मिलमधून होत असलेल्या कथित वायू व जलप्रदूषणाच्या…

गाव विकासाच्या ‘नाल्यात’ विहीरगाव ग्रा.पं.चा कारभार रामभरोसे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील विहीरगाव, टेंभरी आणि आवळी या तीन गावांचा डोलारा सांभाळणारी ‘विहीरगाव गट ग्रामपंचायत’ सध्या भ्रष्टाचाराच्या आणि…

कडक उन्हात बैलगाडीने पाण्याची वाहतूक

रामेश्वर राहांगडाले/ भंडारा पत्रिका गर्रा-बघेडा : तुमसर तालुक्यातील कारली गावात तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी…

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासून सुरू होणार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्टÑ राज्यातील शाळा सुरू होण्याच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला असून शिक्षण संचालकांनी यापूर्वी काढलेले आदेश…

१५ जूनपर्यंत पावसाची शक्यता नसल्याने शेतकरी चिंतेत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तीव्र उन्हाळ्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह भंडारा जिल्ह्यातही पावसाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मृग नक्षत्राची सुरुवातही कोरडीच…

तुमसर हादरले! अल्पवयीन मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून केला व्हायरल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर:- नातेसंबंध आणि माणुसकीला काळिमा फासणारी, तसेच ऐकणाºयाच्या अंगावर काटा आणणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक…

ओबीसींच्या स्वतंत्र कॉलमसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम (रकाना) देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवार,…