चोरीच्या घटनांनी तुमसर शहर हादरले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : चोरीच्या घटनांनी तुमशहर हादरून गेले आहे.तुमसर शहरातील नामांकित सात दुकानांना सेंद लावून चोरट्यांनी रोख…

दुचाकी स्लिप झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : सुकळी येथील युवक त्याच्या मोटरसायकलने अतिवेगाने तिरोडाकडे जात असतांना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मोटर सायकल…

साकोलीत आॅनलाईन लॉटरी सट्टयाचा कहर; तरुणाई व्यसनाच्या विळख्यात!

नाजीम पाशाभाई/भंडारा पत्रिका साकोली : तालुक्यात आॅनलाईन लॉटरी सट्ट्याचे जाळे दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालले असून यामुळे ग्रामीण परिसरातील व…

तुमसर नगरपरिषदेत पदोन्नतीचा खेळखंडोबा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर नगरपरिषदेतील वरिष्ठ लिपिक पदाच्या पदोन्नती प्रक्रियेत मोठा प्रशासकीय गोंधळ समोर आला असून, आस्थापना विभागाच्या मनमानी…

अधिकाºयांची पाहणी… तुमसर बसस्थानकाच्या व्यवस्थापनाला दाद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : ‘हिंदू हृदय सम्राट अभियान’ अंतर्गत चतुर्थ सर्वेक्षणाच्या निमित्ताने राज्य परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी तुमसर बसस्थानकाची सखोल पाहणी…

तिरोडा शहरातील मुख्यमार्गावर अंधाराचे साम्राज्य

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : सालई खुर्द तिरोडा मार्गाचे बार्बरीक कंपनीतर्फे सिमेंट रस्त्याचे बांधकाम करून काही महत्त्वाचे जागेवर बसवण्यात आलेले पथदिव्यापैकी…

आमदारांच्या सभेत अनुकंपा नियुक्तीचे ‘आॅन दि स्पॉट’ आदेश ‘त्या’ लिपिकाची उचलबांगडी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्याचा आढावा घेण्यासाठी बुधवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात शिक्षक आमदार…

तुमसर बाजार समितीत हमालांकडून शेतकºयांची लूट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : कृषि उत्पन्न बाजार समिती, तुमसर येथे शेतमाल विक्रीसाठी येणाºया शेतकºयांची हमाल, मापारी व टोपलीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात…

नागपूर जिल्ह्याात डिजिटल क्रांती ७१ टक्के वीजबिलांचा भरणा आॅनलाईन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : डिजिटलायझेशनच्या युगात महावितरणच्या नागपूर जिल्ह्यातील लघुदाब ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरण्याला मोठी पसंती दिली आहे. नुकत्याच संपलेल्या…