महाराष्ट्र बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणारे ३१६ अधिकारी निलंबित administratarMarch 5, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाºया ३१६ अधिकाºयांवर सरकारने मोठी कारवाई केली आहे. ४…
भंडारा जिल्हा बिबट्याच्या तात्काळ बंदोबस्त करा! administratarMarch 5, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर शहरातील वार्ड क्रमांक ३ मध्ये कुटुंबियासह पुष्पदास मेश्राम यांचे घर झुडपी जंगल परिसरात…
भंडारा जिल्हा कारच्या धडकेत तरुण ठार,२ गंभीर administratarMarch 5, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील खापाखरबी राष्ट्रीय महामार्गावर धुलीवंदनाच्या दिवशी ३ मार्च रोजी दुपारी एका भीषण अपघाताने परिसर…
भंडारा जिल्हा बांबूअभावी बुरुड समाजावर उपासमारीची टांगती तलवार! administratarMarch 5, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : राज्यातील बुरुड समाजाची अत्यंत दयनीय स्थिती, ठरलेल्या कालावधीत बांबू कापणी व वितरण न होणे,…
गोंदिया रंग खेळल्यानंतर आंघोळीला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू administratarMarch 5, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : धुळवड सणानिमित्त रंग खेळल्यानंतर दुपारच्या सुमारास गावातील तलावात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू…
निधन वार्ता विश्वनाथ डोंगरे यांचे निधन administratarMarch 5, 2026 भंडारा : सेवानिवृत्त सहायक फौजदार विश्वनाथ डोंगरे वय ८७ वर्ष रा.पोलीस कॉलनी तकिया वार्ड भंडारा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या…
भंडारा रासेयो ही केवळ एक योजना नसून विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीव जागवण्याची प्रभावी चळवळ आहे: डॉ. बबन मेश्राम administratarMarch 5, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ एक योजना नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची आणि सामाजिक जाणीव…
नागपूर नागपूर ग्रामीण हादरले; स्फोटात १७ कामगारांच्या उडाल्या चिंधड्या administratarMarch 2, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव जवळील ‘एवनीरा’ परिसरातल्या एस.बी.एल. एनर्जी लिमिटेड या दारुगोळा बनवणाºया डिटोनेटर कंपनीत रविवारी…
नागपूर ‘एसबीएल’ मधील स्फोटात १७ जणांचा मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश administratarMarch 2, 2026 नागपूर : जिल्ह्यातील राऊळगाव (बाजारगाव नजीक) येथील एक्सप्लोसिव्ह फॅक्टरीमध्ये झालेला स्फोट अत्यंत भीषण असून, या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू…
गोंदिया जिल्हा गावात दारूबंदी असतानाही दारू विक्रेते व त्यांना संरक्षण देणाºयांवर कारवाई करा administratarMarch 2, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : पोलीस स्टेशन तिरोडा अंतर्गत येणारे सर्रा गावात अवैध दारूमुळे गावातील शाळकरी मुलेही दारुच्या आहारी जाऊन गावातील…