पवनी तालुक्यातील रेती घाटांमधून शासनाला रॉयल्टीच्या खेळातून लाखोंचा चुना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा:- भंडारा जिल्हयातील रेती घाटांचे लिलाव अडचणीत आले असतांना अधिकाºयांच्या आशिर्वादरूपी आदेशाने जवळपास २० ते २२…

विनयभंग प्रकरणात आरोपीला अभय देणाºयाला सोडणार नाही

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या विनयभंग प्रकरणी आरोपी निलंबित सचिव अनिल भोयर यास विविध मागण्यासह…

बेवारस कुत्र्यांचा साकोली शहरात हैदोस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : शहरात तसेच जवळील जांभळी सडक गावात बेवारस कुत्र्यांनी अक्षरश: हैदोस घालत दोन दिवसांत तब्बल १५ नागरिकांना…

शिवराय केवळ एका जातीचे नव्हे, तर अवघ्या विश्वाचे प्रेरणास्थान-राहुल गिरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर: “जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले, ज्यांनी माणसांना गुलाम बनवून त्यांच्यावर राज्य केले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज…

राज्यातील पोलिस कर्मचाºयांची पदोन्नतीने होणारी नियुक्ती रखडली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : राज्यातील २५० पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक पदावर तातडीने पदोन्नती देण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी…

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेला ब्रेक!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरु झालेल्या अनेक महत्वाकांक्षी योजनांचा राज्य…

सहावा आरोपीही अटकेत आर्थिक दुर्बल कुटुंबातील बालकांची डॉक्टरांकडून विक्री : पोलीस अधीक्षक हसन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : उपचाराच्या नावाखाली बाळाची विक्री करण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी आज ६ व्या आरोपीला…

जनावरांची वाहतूक करणाºया ३ पिकअप वाहनांवर कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातून अवैधरित्या गोवंशीय जनावरे कत्तली करिता जात असल्याचे माहिती मिळाल्यावरून तिरोडा पोलिसांचे दोन…

पुजारीटोला कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात पुजारीटोला धरणाच्या कालव्यात आंघोळ करायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला.…

ट्युशन क्लासेसच्या संचालकासह दोघांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : सदरमधील सेंट उसूर्ला पर- ीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेदरम्यान दोन विद्यार्थिनींकडे मोबाईल आढळून आल्यानंतर राज्यातील…