बाळ विक्री प्रकरण; मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याला अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गाजलेल्या बाळ विक्री प्रकरणात मुख्य आरोपी असलेले गोंदिया येथील न्यू बालाजी क्लिनिकचे…

नागपूरच्या ५ फरार गुन्हेगारांना धनेगाव येथे अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा: पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या धनेगाव येथे एमआयडीसी नागपूरचे ५ फरार अट्टल गुन्हेगार दडून असल्याची…

डॉक्टर नाही,आॅक्सिजनही नाही; कर्मचाºयाचा वाहनातच मृत्यू?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नाकाडोंगरी:- सीतासावंगी येथील र-ि हवासी अरुण बालकृष्ण घडले (वय ५६), मॉइल कर्मचारी यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची…

बेला येथे मैत्रीया फाउंडेशनच्या पुढाकाराने शिवजयंती उत्साहात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी बेला : बेला येथे मैत्रीया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज…

शहरातील भेडसावणाºया समस्या प्राधान्याने सोडवू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : शहर हद्दीत येणाºया सिहोरा मार्गावर सध्या समस्यांनी घर केले आहे. स्थानिकांच्या तक्रारी व त्यावर…

भंडाºयात ‘शाळा वाचवा’ चा एल्गार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यातील १८ हजारांहून अधिक मराठी शाळा कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद करण्याच्या निर्णयाविरोधात भंडाºयात संताप…

मोटरसायकल चोरट्यांची टोळी जेरबंद ,९ दुचाकी जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : परिसरात वाढलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना अखेर लगाम बसला असून साकोली पोलिसांनी मोठी कारवाई करत…

प्राचार्य प्रदीप रामटेके यांचे निधन

जवाहरनगर : प्रदीप चोखाजी रामटेके (५६), मु.गोंडवाना नगर देवरी, जिल्हा गोंदिया ह.मु.विवेकानंद कॉलनी, ठाणा ता. भंडारा यांचे पहाटे ६ वाजता…

आज शुक्रवारी येथे शिवजयंती जयंतीचा भव्य उत्सव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज…