जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व…

साकोली न.प.च्या सेवेत शववाहिनी व गटर सफाई मशीन दाखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : शहरातील नागरिकांना अधिक दर्जेदार व तातडीच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने साकोली नगर परिषदेच्या ताफ्यात…

गोपनीय, पारदर्शक आणि शांततापूर्ण मतदान प्रक्रियेतून ठरणार भंडारा-गोंदिया मतदारसंघाचा प्रतिनिधी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ अंतर्गत भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी येत्या १८ जून…

प्रगतीशील महाराष्ट्राची भविष्यातील गरज पूर्ण करण्यास सज्ज होवूया – राधाकृष्णन बी.

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : गतकाळातील कार्याचा आढावा घेत नवे संकल्प करण्याचा आजचा दिवस असून राज्याच्या भविष्यातील विजेची गरज पूर्ण करण्याकरिता…

राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार

प्रतिनिधी क्लीव्हलँड, ओहायो : ‘मेडिसिटी’ ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दजार्ची…

२२ जून पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी  : अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आता पावसाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाची तारीख विधिमंडळ सचिवालयाकडून निश्चित करण्यात आली…

नौका उलटल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयाच्या वाघमंदिर परिसरात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या…

गर्रा-बघेड़ा क्षेत्रात चक्रीवादळासह पावसाची हजेरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेड़ा : तुमसर तालुक्यातील गर्रा- बघेड़ा परिसरात सायंकाळच्या सुमारास चक्रीवादळासारखे वादळी वारे आणि पावसाने जोरदार हजेरी…

गोंदियात भूमिगत गटार योजना लोकांच्या जीवावर उठली?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (टखढ) वतीने पीसी स्नेहल कंस्ट्रक्शन कंपनीकडून सध्या भूमिगत गटार योजनेचे…

अल निनोच्या आव्हानावर ‘पेरीव भात लागवड’ ठरणार प्रभावी उपाय; शेतकºयांनी नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करावा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : बदलत्या हवामानाचा आणि संभाव्य अल निनो परिस्थितीचा भात शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी शेतकºयांनी…