धान उत्पादक शेतकºयांना पीक विम्याची रक्कम द्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील भंडारा, पवनी, मोहाडी, तुमसर आणि लाखांदूर तालुक्यांत धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने…

कॅटलायझर ट्युशन क्लासेसची चौकशी करून कारवाई करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- भंडारा येथील ट्युशन गल्ली, राजीव गांधी चौक परिसरातील कॅट लायझर ट्युशन क्लासेशची बातमी प्रकाशित…

जवाहर नगर पोलीसांची जुगार अड्ड्यावर धाड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदोरा येथील स्मशानभूमी सभामंडप परिसरात सुरू असलेल्या ५२ तासपट्टीच्या पैशाच्या…

दुष्काळाच्या अंधारात चरण वाघमारे यांचा फुटाळावासीयांना आधार!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर जंगलव्याप्त भागात वसलेल्या वाळा फुटाळा गावात यंदा दुष्काळाने ग्रामस्थांचे जगणे…

आ.परिणय फुके यांची ‘पाड्यावरची दिवाळी’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : दिवाळीचा आनंद समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, प्रत्येकाच्या चेहºयावर आनंदाचे हास्य फुलावे आणि समाजातील सर्व…

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी रब्बी व उन्हाळी हंगामाचे नियोजन करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी रब्बी व उन्हाळी हंगामात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पीक नियोजन करावे.…

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्याात १५ हजार दिवाळी शिधा बॅगचे वितरण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : यंदा अत्यल्प पावसामुळे राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण…

शिवसेनेचा शेतकरी आक्रोश मोर्चा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मागील वर्षीच्या धान बोनसची घोषणा तातडीने करून रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करावी, धानाला प्रतिक्विंटल…

करचखेडा उपसा सिंचन योजनेतील ८ गावांना धानासाठी तातडीने पाणी सोडा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मागील खरीप हंगामात प्रतिकूल हवामान व पावसाच्या अनियमिततेमुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.…

वैनगंगा नदीवरील कारधा-भंडारा पुलावरील बंद पथदिवे तातडीने सुरू करा!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील कारधा-भंडारा येथील वैनगंगा नदीवरील पुलावरील बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करावेत, पुलासह महामार्गावरील खड्डयांची…