वाळलेल्या झाडाखाली प्रवाशांचा जीवघेणा प्रवास!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातील नागपूर नाका परिसरात बस थांबा असला तरी प्रवाशांसाठी निवारा नसल्याने नागरिकांना उघड्यावर आणि रस्त्याच्या मधोमध…

फार्मर आयडी, संमतीपत्राच्या अटींमुळे अनेक शेतकरी पाच हजारांच्या मदतीपासून वंचित!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शेतकºयांची दिवाळी गोड व्हावी आणि सणासुदीच्या काळात त्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने दिवाळीपूर्वी…

वैनगंगेच्या जुन्या पुलावरुन अवघ्या सहा इंचावर पाणी असतानाही ‘जीवघेणा प्रवास सुरुच’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : कारधा येथील वैनगंगा नदीवरील सुमारे दीडशे वर्षे जुना पूल सध्या नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. वैनगंगा…

भंडारा जिल्ह्याात चार मृत्यूंची नोंद; अपघात, विषप्राशनासह नैसर्गिक मृत्यूची प्रकरणे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एकाचा घरीच…

रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातच उतरवल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ आणि ‘सुरक्षित प्रवास’ अशी मोठी ब्रीदवाक्ये मिरवणाºया एसटी महामंडळाचा एक अतिशय बेजबाबदार आणि संतापजनक…

पाळण्यात झोपलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; हल्ल्यात मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत असताना घरात शिरलेल्या बिबट्याने पाळण्यात झोपलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याला उचलून नेले.…

बस-दुचाकीच्या भीषण धडकेत २४ वर्षीय युवकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तुमसर-नागपूर मार्गावरील सिरसी गाव फाट्याजवळ बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार २४ वर्षीय युवकाचा…

‘आयडॉल’ शिक्षकांच्या निवडीवरून शिक्षकांमध्ये असंतोष!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि शिक्षकांना गुणवत्तापूर्ण अध्यापनासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन…

जाती-धर्माच्या भिंती ओलांडून समतेचा विचार रुजविणारा अवलिया!

उल्हास तिरपुडे /भंडारा पत्रिका भंडारा : घरात शिक्षणाचा कोणताही वारसा नाही, वडील मेंढपाळाचा व्यवसाय करणारे आणि सामाजिक किंवा राजकीय पार्श्वभूमीचा…