लाखांदूरच्या तरुणाचा ‘देसी जुगाड’; पाण्याची टाकी अन् ट्रॅक्टरच्या ट्युबपासून बनवला बायोगॅस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदुर : सध्या सुरु असलेल्या आखाती देशातील युध्दामुळे भारतात गॅस, पेट्रोल, डिझेल या इंधनाचा तुटवडा व दिवसेंदिवस गॅस…

शेतकºयांनो खरीप धानाचे चुकाºयांचे पैसे विसरा!

रवी धोतरे / भंडारा पत्रिका लाखनी :- खरीप हंगामात शासनातर्फे लाखो क़्विटल धानाची खरेदी करण्यात येवून अजूनपर्यंत धानाची खरेदी लिमिट…

सर्विस रोडवरील कारवाईत दुजाभाव?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : शहरातील सर्विस रोडवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (ठऌअक) कर्मचाºयांकडून दुजाभाव केला जात…

१२ गावातील नागरीकांचे पुनर्वसन करून योग्य मोबदला द्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : उमरेड-पवनी-कारांडला अभयारण्याच्या पवनी तालुक्यातील १२ गावांचे पुनर्वसन व मोबदला मिळाला नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्या कृती समितीने…

भर दिवसाही धावतात अवैध रेतीचे टिप्पर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदूर: परिसरासह लाखनी तालुक्यातील मºहेगाव रेती घाट वगळता ईतर सर्व घाट बंद असतानाही बंदीच्या काळात रेती…

वीज पडून १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : निसर्गाचा लहरीपणा एका उमद्या तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना आज दिनांक ५ एप्रिल रोजी…

साकोली तालुक्यात नरभक्षक वाघिणीची दहशत कायम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : बामपेवाडा, उमरझरी व आमगाव खुर्द परिसरात नरभक्षक वाघिणीच्या सलग हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण तीव्र झाले…

मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची १०५ वी जयंती लाखांदूरमध्ये उत्साहात साजरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : अंधश्रद्धा आणि वाईट व्यसनांच्या आहारी जाणाºया सामान्यांना बाहेर काढून ‘मानव धर्म’ स्थापन करणारे, लाखो…

शेतकरी रोशन कुळे यांनी मागितले इच्छा मरण

भंडारा पत्रिका / नागभीड : तालुक्यातील मिंथूरचे पीडित शेतकरी रोशन कुळे यांनी सावकारांच्या जाचामुळे कंबोडिया येथे जाऊन आपली किडनी विकल्याचे…