पाईपमध्ये लपलेल्या बिबट्याला वनविभागाने केले सुरक्षित जेरबंद!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली वन परिक्षेत्रातील सावरबंध बिट अंतर्गत मौजा वळद येथे एका पाण्याच्या पाईपमध्ये लपून बसलेल्या…

तुमसर तालुक्यातील माडगी येथील ‘मातोश्री पांदण रस्ता’ कामात मोठा डोलारा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील मौजा माडगी येथे ‘मातोश्री पांदण रस्ता’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमतता होत…

लाखादुरातील दिव्यांगांच्या साखळी उपोषणाची प्रशासनाच्या आश्वासनानंतर सांगता

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण, बंद झालेल्या शासकीय योजना व लाभ पूर्ववत सुरू करणे तसेच २७ मार्च २०२६…

ह्यत्या आगपीडितह्ण कुंभरे कुटुंबाला आ. नाना पटोलेकडून मदत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर :- तालुक्यातील पालेपेंढरी येथे एका गरीब कुटुंबाच्या राहत्या घराला भीषण आग लागून संपूर्ण घर आणि…

रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदूर : कन्हाळगाव शेतशिवारात चूलबंद नदीपात्रातून अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या…

गर्रा-बघेडा येथे शितल गॅस सिलिंडर वितरणासाठी ग्राहकांची मोठी गर्दी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेडा : आज गर्रा-बघेडा येथे शितल गॅस एजन्सीची गॅस सिलिंडर वितरण करणारी गाडी दाखल होताच ग्राहकांनी…

‘कस्तुरी’चे डेमो बियाणे ठरले फसवे; सिल्लीच्या शेतकºयाला ४० हजारांचा फटका

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली/अंबाडी : १२० दिवसांत ‘कस्तुर- ी’चा सुगंध देणारे धान म्हणून प्रसिद्ध असलेल्या यशोदा सीड कंपनीच्या बियाण्याची दीड एकर…

तुमसर नगर परिषदेचा ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ उपक्रम ठरतोय पथदर्शी!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरातील नागरिकांच्या नागरी समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे आणि प्रशासन थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचावे, या उदात्त उद्देशाने…

रामपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात वगार ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेड़ा : तुमसर तालुक्यातील रामपूर येथे वन्यप्राणी बिबट्याच्या हल्ल्यात गोठ्यातील एक वगार ठार झाल्याची घटना उघडकीस…