भंडारा जिल्हा भर दिवसाही धावतात अवैध रेतीचे टिप्पर administratarApril 7, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदूर: परिसरासह लाखनी तालुक्यातील मºहेगाव रेती घाट वगळता ईतर सर्व घाट बंद असतानाही बंदीच्या काळात रेती…
भंडारा जिल्हा वीज पडून १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू administratarApril 6, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : निसर्गाचा लहरीपणा एका उमद्या तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना आज दिनांक ५ एप्रिल रोजी…
भंडारा जिल्हा शहरातील जुने तहसीलदार निवासाला आग administratarApril 6, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शहरातील गणेश वार्ड मार्केट ओळ येथे रविवारी (दि. ५ एप्रिल) दुपारी सुमारे १:४० वाजता…
भंडारा जिल्हा साकोली तालुक्यात नरभक्षक वाघिणीची दहशत कायम administratarApril 4, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : बामपेवाडा, उमरझरी व आमगाव खुर्द परिसरात नरभक्षक वाघिणीच्या सलग हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण तीव्र झाले…
भंडारा जिल्हा मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची १०५ वी जयंती लाखांदूरमध्ये उत्साहात साजरी administratarApril 4, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : अंधश्रद्धा आणि वाईट व्यसनांच्या आहारी जाणाºया सामान्यांना बाहेर काढून ‘मानव धर्म’ स्थापन करणारे, लाखो…
भंडारा जिल्हा शेतकरी रोशन कुळे यांनी मागितले इच्छा मरण administratarApril 4, 2026 भंडारा पत्रिका / नागभीड : तालुक्यातील मिंथूरचे पीडित शेतकरी रोशन कुळे यांनी सावकारांच्या जाचामुळे कंबोडिया येथे जाऊन आपली किडनी विकल्याचे…
भंडारा जिल्हा चप्राड पहाडीवर अस्वलाचा मुक्त संचार! administratarApril 4, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : विदर्भातील प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गा माता मंदिर परिसरात मागील सहा महिन्यांपासून एका…
भंडारा जिल्हा भ्रष्टाचाराचा ‘काँक्रीट’ पुरावा तई सरांडी रस्त्यांवर निकृष्टतेचा ‘लेप’! administratarApril 4, 2026 भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील भ्रष्टाचाराचे प्रकरण आता अधिकच गडद होत चालले आहे. त्रिमूर्ती…
भंडारा जिल्हा तुमसरच्या विकासाचा ‘हाय व्होल्टेज’ धडाका administratarApril 4, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहराच्या राजका- रणात ‘विकासपुरूष’ म्हणून ओळख निर्माण केलेले आमदार राजू कारेमोरे आणि कामाचा प्रचंड उरक असलेले…
भंडारा जिल्हा वाघाच्या हल्ल्यात जखमी महिलेचा मृत्यू administratarApril 3, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील उमरझरी येथे वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या माया रामकृष्ण सोनवणे (वय ५०) यांचा…