मॉयलच्या १८ कामगारांना तडकाफडकी कामावरून काढले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नाकाडोंगरी : मॉयल लिमिटेडच्या डोंगरी बुजुर्ग मँगनीज खाणीत गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावणाºया १८ स्थानिक…

सानगडी हादरले; शालेय मुलींना चाकूचा धाक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : सानगडी परिसरात मागील काही दिवसांपासून अज्ञात इसमांकडून शालेय लहान मुलींना रस्त्यात अडवून चाकूचा धाक…

सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील क्ष-किरण यंत्र बंदच

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील क्ष-किरण (एक्स-रे) यंत्र अनेक दिवसांपासून ठप्प आहे. विद्युत दाब…

मकरधोकडा येथे शेतातील लाखोंच्या झाडांची सर्रास कत्तल

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : भंडारा तालुक्यातील टेकेपार येथील शेतकरी शालीकराम चेपा पडोळे (हल्ली मुक्काम सिल्ली) यांची गट क्र. १७२, १७८/१…

दुर्गाबाई डोह यात्रा व नियोजनासाठी प्रशासन सज्ज!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : पूर्व विदर्भातील काशी म्हणून ओळखल्या जाणाºया प्रसिद्ध कुंभली येथील दुर्गाबाई डोह येथे मकर संक्रांती यात्रेच्या पार्श्वभूमीवर…

राष्ट्रीय महामार्गाच्या कुशीत मातृत्व! अस्वलीने दिला पिल्याला जन्म

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील सराटी-मोहघाटा जंगल परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील ब्रिजच्या खाली एका अस्वलीने सुमारे एक ते…

साकोलीत मित्रांचे नगरसेवक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली, शेंदूरवाफा नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या रणसंग्रामात यावेळी मतदारांनी नवयुकांवर विश्वास दाखवला. अत्यंत चुरशीच्या या लढाईत…

शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या आठव्या बलिदान दिनी पवनीत देशभक्तीची धाव; व्यापारी संघाची भव्य मॅरेथॉन उत्साहात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : पवनी तालुक्याचे भूमिपुत्र वीर शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर हे पाकिस्तानी भ्याड हल्ल्यात शहीद झाले. त्यांच्या आठव्या…

तुमसरचा ‘निकाल’ नामा; सागर गभने नगराध्यक्षपदी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- तुमसर नगरपरिषदेच्या २०२५ च्या महासंग्रामात मतदारांनी प्रस्थापित राजकारणाचे सर्व कयास धुळीस मिळवत एक ऐतिहासिक…

पवनी न.प.वर राष्ट्रवादीचा (अ.प.) झेंडा; डॉ. विजया नंदुरकर नगराध्यक्षपदी विराजमान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पवनी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, नगराध्यक्षपदाच्या अत्यंत…