“भेल प्रकल्पाची ‘तेरवी’ साजरी करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न !

   १३ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाविरोधात प्रकल्पग्रस्तांचा एल्गार” मुंडीपार येथे भेल प्रकल्पासमोर श्रद्धांजली अर्पण; बेरोजगार युवकांचा संताप, औद्योगिक विकास ठप्प झाल्याचा…

शासनाचा आदेश धुडकावणाºया मंडळ अधिकाºयावर कारवाई करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी:- येथील मंडळ अधिकारी देशमुख यांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्यामुळे त्यांच्यावर कारवाही करावी अशी मागणी…

शारदा विद्यालय, तुमसरचा एसएससी बोर्ड परीक्षेत दैदिप्यमान यश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शिक्षण, शिस्त आणि गुणवत्तेची परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या शारदा विद्यालय ने यंदाच्या…

चारगाव फाट्याजवळ भीषण अपघात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : राष्ट्रीय महामार्गावरील चारगाव फाटा परिसरात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात साकोली तहसील कार्यालयात कार्यरत…

नगर परिषद विद्यालयाचा कारभार प्रभारी मुख्याध्यापकावर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : अनेक दिवसांपासून पवनी नगर परिषदेकडून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय…

उर्विन नंदकिशोर चाचेरे हिचा गौरव….

लाखनी : महसूल कर्मचारी संघटना तालुका लाखनी च्या वतीने तहसीलदार लाखनी यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयातील शिपाई श्री. नंदकिशोर चाचेरे…

युथ काँग्रेसच्या आक्रमक एल्गारापुढे प्रशासन झुकले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : जनतेच्या प्रश्नासाठी लढणाºया लाखांदूर तालुका युवक काँग्रेसने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला अक्षरश: गुडघे टेकायला…

जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नाही; ग्रामीण भागात संतापाची लाट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : देशपातळीवर सध्या सुरू असलेल्या जनगणना आणि सर्वेक्षणाच्या प्रक्रियेत इतर मागासवर्गीय (ओबीसी) नागरिकांसाठी स्वतंत्र रकाना  नसल्याची बाब…

प्रशासनाच्या आश्वासनानंतर मुंढरी येथील आमरण उपोषण १३ व्या दिवशी मागे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुज आणि मुंढरी खुर्द येथील रेती घाटातून अवैध वाहतुकीसाठी नैसर्गिक पूर नियंत्रण ‘तोंड्या’…

तालुक्यात आज पुन्हा वादळी वाºयासह पावसाचा कहर

काकाभाऊ भोयर /भंडारा पत्रिका खापा /तुमसर : तुमसर तालुक्यातील खापा खरबी मांढळ परिसरासह तालुक्यात मंगळवार सह पुन्हा बुधवारला ३:३० च्या…